Cotton Market Rate Update

Cotton Market Rate Update : कापसाच्या भावात वाढ ह्या समिती मध्ये मिळाला चंगला भाव

Cotton Market Rate Update कमोडी बाजार सध्या कापूस चर्चेत आहेत. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ना कापूस उत्पादनाचा अंदाज गेल्यावर्षीपेक्षा कमी केलाय तर कापूस वापरा वाढेल असे सांगितले. त्यामुळे कापूस बाजाराला मजबूत आधार तयार झालाय पण आतापर्यंत बाजारात किती कापूस आला आणि शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे यावरून खलबत्ते सुरू आहेत. तसं सध्या बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा चार पटीने जास्त असल्याने भावावर दबाव असल्याचे सांगितलं जातंय. मग नेमकी परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांकडे स्टॉकबाबत कोणाचं काय म्हणणं आहे याचाच आढावा आपण घेणार आहोत.

पहा जिल्हानिहाय कापसाचे भाव

  • यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा घटले.
  • देशातील कापूस वापरला त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दराचे अपेक्षा आहेत पण बाजार दबावतच आहे.
  • शेतकऱ्यांकडे अजूनही 40% कापूस शिल्लक असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत आहे.
  • तर कापसाचा स्टॉप कमी असल्याचं शेतकऱ्यांनी जाणकार सांगतात.
Cotton Market Rate Update

शेतकऱ्यांकडे अजून 37% कापूस

  • बाजारातील कापूस अवस्थेचे उद्योगांच्या मते बाजारात सध्या एक लाख तीस हजार एक लाख पन्नास हजार गाठींच्या दरम्यान आवक होते.
  • तर कापूस कमी असल्याने विक्री कमी असल्याचा शेतकरी सांगतात.
  • कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेला माहितीनुसार ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांमध्ये देशातील बाजारा जवळपास 191 ला गाठी कापूस आला.
  • देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज यायला कमी करून 300 लाख गाठींवर आणला आहे.
  • म्हणजेच 112 लाख गाठी कापूस बाजारात यायचं आहे.
  • म्हणजेच 63% कापूस बाजारात आला आणि 37% कापूस बाजारात यायचा आहे.
  • गेल्या अंगामात मार्चपर्यंत 262 ला गाठी कापूस बाजारात आला होता.
  • काही संस्थांच्या मते आतापर्यंत म्हणजेच 19 मार्चपर्यंत देशातील बाजारात तब्बल दोन लाख पंधरा हजार गाठी कापूस आला.
  • तर आणखी 88 लाख गाठी कापूस बाजारात यायचं आहे.
  • तर कालची आवक एक लाख 43 हजार गाठींची होती.
  • विविध संस्था आणि व्यापारी यांनी दिलेल्या माहितीवरूनच स्पष्ट होतंय की सध्या बाजारातील कापूस व सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे.
  • बाजारातील आवक जास्त असल्याने दरावर दबाव दिसतोय शेतकरी मात्र कापसाचा कमी स्टॉक असल्याचा सांगतात.
  • शेतकऱ्याने जानकारांच्या मते 25 टक्क्यांपर्यंत कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.

कापसाचे भाव वाढणार

Cotton Market Rate Update येणाऱ्या काळात कापसाचा भाव अजून कमी होऊ शकतो

  • Cotton Market Rate Update त्यामुळे काही दिवसांमध्ये बाजारातील मर्यादित होईल कारण शेतकऱ्यांकडे संपूर्ण कापूस लगेच बाजारात येणार नाहीत.
  • काही शेतकरी हंगामाच्या शेवटी कापूस विकतील या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी असलं तरी पाच टक्के कापूस पुढच्या हंगामा पर्यंत राहू शकतो.
  • तर दहा टक्क्यांपर्यंत कापूस मे नतर बाजारात येईल असा अंदाज शेतकरी आणि जाणकारांनी व्यक्त केला आहे.
  • सध्याचा विचार केला तर देशातील सर्व फंडामेंटल कापूस दर सुधारण्यासाठी अनुकूल आहेत.
  • गेल्या वर्षीपेक्षा कमी झालेलं उत्पादन वाढलेला कापूस वापर आणि पूर्ण क्षमतेने सुरू असलेले उद्योग हे घटक बाजाराला आधार देऊ शकतात.
  • त्यामुळे दारात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय पण आवकेचा दबाव कायम आहे मागील हंगामात या काळात सरासरी 30 हजार गाठींचे बाजारात आवक होते.

या बाजार समितीत मिळाला कापसाला सर्वाधिक भाव

  • पण सध्याची आवश्यक सरासरी एक लाख वीस हजार गाठींच्या दरम्यान होते म्हणजेच आरोग्याचे प्रमाण चार पटीने जास्त दिसते.
  • या अवकेच्या दबावामुळे कापूस बाजार नरमलेला दिसतो असे जाणकार सांगतात.
  • देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज पुढील काळात आणखी कमी केला जाऊ शकतो असे काही अभ्यासक आणि शेतकरी सांगत आहे.
  • त्यातच पुढील हंगामातील लागवड आणि उत्पादनाबाबत निश्चित असा अंदाज येत नाहीये ऑल्मिनोज आवडते असेलच या सर्व परिस्थितीचा कापूस बाजाराला आधार आहे.
  • त्यामुळे आवकेचा दवा कमी झाल्यानंतर कापूस दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज हे कापूस बाजारातील अभ्यास करणे व्यक्त केलाय.

Gharkul Yojana 2023 :आता सर्वांना घरकुल मिळणार

Jerenium Farming :शेतकऱ्याला करोडपती करणारी शेती

Mahsul Vibhag :महसूल विभाग 13000 पदासाठी मेगा भरती

16 thoughts on “Cotton Market Rate Update : कापसाच्या भावात वाढ ह्या समिती मध्ये मिळाला चंगला भाव”

  1. Pingback: Malani Yantr Anudan :मळणी यंत्र ला मिळणार १००% टक्के आनुदान - newsifymarathi.com

  2. Pingback: Malani Yantra Anudan :मळणी यंत्रावर मिळेले 2.5 लाख अनुदान - Indien Farmer

  3. Pingback: Land compensation :शेतात डीपी असेल तर त्याचे भाडे मिळते का? | Shetiyojana

  4. Pingback: Ativrushti Nuksan bharpai :गेल्या वर्षीच दुष्काळ अनुदान मिळाला का? नसेल मिळाला तर पाहा कसा करायचं अर्ज - Indien Farmer

  5. Pingback: Sanjay Gandhi Niradhar Yojna :लाभार्थ्यांना प्रति ₹18,000 हजार मिळणार. | Shetiyojana

  6. Pingback: Ativrushti Anudan 2023 :शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट 15000 जमा - Indien Farmer

  7. Pingback: Ativrushti Anudan List :अतिवृष्टीची नवीन यादी जाहीर पाहा तुमच नाव - Krushisamrat

  8. Pingback: Pension Without Contribution Scheme :विना योगदान सरकारी पेंशन | Shetiyojana

  9. Pingback: Gai Gotha Yojna :पशुसंवर्धन आणि मनरेगाचा GR जाहीर - Krushisamrat

  10. Pingback: Ativrushti Anudan List :अतिवृष्टीची नवीन यादी आली पाहा तुमच नाव - Indien Farmer

  11. Pingback: Gai Gotha Yojana :पशुसंवर्धन आणि मनरेगाचा GR जाहीर - Krushisamrat

  12. Pingback: Land Record Online Documents :जमिनीचे जुन्यातले जुने कागदपत्रे डाउनलोड करा 2 मिनिटात - Indien Farmer

  13. Pingback: Magel Tyala Yojana 2023 :शासनाचा मोठा निर्णय, आता मागेल त्याला योजना - Atharvarohi

  14. Pingback: Instant Loan On Adhar Card :आधार कार्ड वर 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये - Indien Farmer

  15. Pingback: Instant Loan On Adhar Card :आधार कार्ड वर 1% व्याजाने मिळेल 2 लाख रुपये - Krushisahayak

  16. Pingback: Instant Loan On Adhar Card :आधार कार्ड वर मिळेल 2 लाख रुपये कर्ज - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!