आता शेतकऱ्यांचे टेन्शनच मिटले!!! सरकारची आता एक शेतकरी, एक डीपी ही योजना, वाचा सविस्तर माहिती…
मागील काही दिवसांपासून राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आले आहेत. अनेक ठिकाणी सध्या शेतकऱ्यांची वीज देखील तोडली जात आहे. आता सरकारकडून “एक शेतकरी एक डीपी 2022” ही योजना आणन्यात आली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. …