Ativrushti Anudan 2023 :शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट 15000 जमा

Ativrushti Anudan 2023 मार्च 2023 या महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना सरसकट 15000 रुपये नुकसान भरपाई आली आहे. या दहा जिल्ह्यांची यादी तसेच शासन जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. तर कोणकोणते या दहा जिल्ह्यांची यादी आली आहे आणि जीआर संदर्भात संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

शासन GR

 • मार्च 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी महसूल व वन विभागाने जीआर काढला आहे.
Ativrushti Anudan 2023

कुणाला किती मिळेल लाभ

शासन निर्णय

 • राज्यात माहे मार्च 2023 मध्ये (दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च 2023) या कालावधीत पडलेल्या वेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
 • अवेळी पाऊस हा राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
 • तर त्यानुसार मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्यापत्ती प्रतिसाद निधी मधून निश्चित केलेल्या दरानुसार
 • शेती पिके नुकसानीसाठी एकूण 27 कोटी 18 लाख 52 हजार रुपये इतका निधी या दहा जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

यादी पाहण्यासाठी क्लिक करा

Ativrushti Anudan 2023 १० जिल्ह्याचे नावे

मार्च 2023 मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानी करिता वितरित करावयाच्या मदतीच्या निधीचा लेखाशीर्ष निहाय तपशील देण्यात आला आहे. तर हे दहा जिल्हे कोणकोणते आहेत पहा

जिल्हाशेतकरी संख्याशेतीपिकाचे बांधीत क्षेत्रएकूण रू. लाखात
नागपूर५५४०४४१.६०९०७.४६
भंडारा५९११२८.१८२१.८१
गोंदिया४५७१५०.५०२५.३१
चंद्रपूर९५८३७५.९५१७८.०५
गडचिरोली२६३२१२५७.२८१७८.०५
ठाणे१९८४५३०.२७११५.६०
पालघर२५४२९५२८६.५८११५०.८०
रायगड३८३४११८०.८५२६१.३७
रत्नागिरी०.०००.००
सिंधुदुर्ग५११६.५१३.७२

आताच करा यादी चेक

 • Ativrushti Anudan 2023 या दहा जिल्ह्यांच्या प्रत्येक जिल्ह्याला किती शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई आली आहे
 • तसेच शेती पिकांचे बाधित क्षेत्र किती आणि जिल्ह्याला किती निधी आला आहे. हे सर्व माहिती दिली आहे.
 • या दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना येत्या सात ते आठ दिवसाची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

Cotton Market Rate Update : ह्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 8500रु. भाव

Gharkul Yojana 2023 :आता सर्वांना घरकुल मिळणार

9 thoughts on “Ativrushti Anudan 2023 :शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट 15000 जमा”

 1. Pingback: Birth Certificate Online :घरबसल्या काढा जन्माचा दाखला फक्त 2 मिनिटात | Shetiyojana

 2. Pingback: Sukanya Samruddhi Yojana :मुलीच्या लग्नाची चिंता मिटली लग्नासाठी 66 लाख रुपये मिळणार - Krushisamrat

 3. Pingback: Gratuity New Updates :भविष्य निर्वाह निधी - Indien Farmer

 4. Pingback: Gopinath Munde Apaghat Yojana :आता विमा नाही सरकार देणार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये | Shetiyojana

 5. Pingback: Panjabrao Dakh Live :महाराष्ट्रातल्या काही भागत होणार अतिवृष्टी - Atharvarohi

 6. Pingback: Land Record Nominees :जाणून घ्या काय असते वंशावळी? अधिकृत नोंदी कोठे मिळतील. - Krushisamrat

 7. Pingback: Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली | Shetiyojana

 8. Pingback: Land Record Nominees :जाणून घ्या काय असते वंशावळी? अधिकृत नोंदी कोठे मिळतील. - Krushivasant

 9. Pingback: Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!