PM Suraksha Vima Yojana :20 रूपयात 2 लाखाचा विमा
PM Suraksha Vima Yojana प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमधून अवघी वीस रुपये वार्षिक भरून दोन लाखाचा विमा उतरविता येतो काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते खालील प्रमाणे. विमा कोणास अनुज्ञेय आहे वीस रुपये वार्षिक भरून दोन लाखाचा विमा