June 2022

सुपारीचे पान चघळण्याची सवय आहे? जाणून घ्या या पानाचे आश्चर्यकारक फायदे

          आपल्या आजुबजुला अशी अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्याचा वापर करून आरोग्य निरोगी ठेवता येत असते. आज आपण अशाच आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुपारीच्या पानांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत . सुपारीची पाने प्रामुख्याने पूजेच्या ठिकाणी वापरली जात असतात. तसंच अनेकजण सुपारीची पाने खातात. आपण अनेकदा पाहिलं असेलच की, आपल्या आजी आजोबांना सुपारीची पाने …

सुपारीचे पान चघळण्याची सवय आहे? जाणून घ्या या पानाचे आश्चर्यकारक फायदे Read More »

लसूण खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीत असतीलच, आता नुकसान देखील जाणून घ्या!!

 लसूण खाण्याचे फायदे (Side effects of eating raw garlic)  :               लसूण हा जेवणाला स्वादिष्ट बनवते आणि या सोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी (Healthy) फायदे देखील आहेत. वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी याचा औषध म्हणून वापर वर्षानुवर्षे केला जातो. लसणाची एक कळी ही अनेक आजारांवर रामबाण उपाय सांगितली जाते. मात्र लसणाचे अनेक फायदे …

लसूण खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीत असतीलच, आता नुकसान देखील जाणून घ्या!! Read More »

12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; SIES या शिक्षण सोसायटीत 57 रिक्त जागांसाठी भरती…

 मुंबई:-  साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र (South Indian Education Society Maharashtra) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना SIES भरती 2022 (SIES Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत शिपाई (Internal peon), प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant), प्रयोगशाळा परिचर, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय परिचर (Lab Attendant), सुतार (Carpenter) ही पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी …

12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; SIES या शिक्षण सोसायटीत 57 रिक्त जागांसाठी भरती… Read More »

Vastu tips for Ants: घरात निघणाऱ्या मुंग्या देतात भविष्याचे हे संकेत, रंगांवरून जाणून घ्या शुभ की अशुभ

 Vastu tips for Ants:            घरात मुंग्या आल्याने आपण अनेकदा अस्वस्थ होत असतो. आपल्या त्रासाचे कारण म्हणजे अन्नपदार्थ खराब होणे, कपड्यांमध्ये मुंग्या अडकणे. पण वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातून मुंग्या वारंवार बाहेर पडत असतील तर तुमच्या आयुष्यात काही बदल होणार आहेत. या मुंग्या काळ्या किंवा लाल रंगाच्या असू शकतात. तुमच्या घरात कोणत्या …

Vastu tips for Ants: घरात निघणाऱ्या मुंग्या देतात भविष्याचे हे संकेत, रंगांवरून जाणून घ्या शुभ की अशुभ Read More »

Right Time to Drink Milk : गरम दूध प्यावं की ठंड दूध प्यावं? काय आहे जास्त फायदेशीर जाणून घ्या सर्व माहिती…

Right Time to Drink Milk : दूध हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानलं जातं. दूध हे संपूर्ण अन्न मानलं जातं. दुधाचं पौष्टिक मूल्य हे खूप जास्त आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आहारात दूध समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जात असतो. काहींना दुधाची एलर्जी असते त्यांना वगळता दूध हे आहारातील एक उत्तम आणि परिपूर्ण घटक मानला जातो.  …

Right Time to Drink Milk : गरम दूध प्यावं की ठंड दूध प्यावं? काय आहे जास्त फायदेशीर जाणून घ्या सर्व माहिती… Read More »

Maharashtra Farmers Strike : शेतकऱ्यांची आता आरपारची लढाई, 1 जूनपासून जाणार संपावर?

 झी 24 तास, अहमदनगर :               राज्यातले शेतकरी संपावर (Maharashtra Farmers Strike) 1 जून पासून जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकरी विविध मागण्यां संदर्भात हे आंदोलन करणार असल्याचं समजतंय. हे धरणं आंदोलन पुणतांबा इथे करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्यानं सरकारसाठी हा मोठा …

Maharashtra Farmers Strike : शेतकऱ्यांची आता आरपारची लढाई, 1 जूनपासून जाणार संपावर? Read More »

250 जॅक बसवून अख्खा बंगलाच वर उचलला; औरंगाबादमधील हाउस लिफ्टिंग ठरतेय वरदान

 औरंगाबाद : अल्लाउद्दीनचा चिराग घासल्यावर त्यातून जीन बाहेर पडतो आणि म्हणतो, ‘जिन हुं तुझे मै नही छोडूंगा’ असे म्हणत त्याने अख्खे घरच दोन हातांत उचलून घेतले. ही कल्पनिक कथा लहानपणी सर्वांनी वाचली असेलच. मात्र, बीड बायपास रोडवरील सत्कर्म नगरातील २ हजार स्क्वेअर फुटांचा ‘सावली’ हा बंगला तब्बल अडीच फूट वरती उचलण्यात आला आहे. ही काही …

250 जॅक बसवून अख्खा बंगलाच वर उचलला; औरंगाबादमधील हाउस लिफ्टिंग ठरतेय वरदान Read More »

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय : ही गोष्ट गूळ मिसळून खा, काही दिवसात पांढरे केस काळे होतील.

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय :            आजकाल वयाच्या 25 किंवा 30 व्या वर्षी केस पांढरे होणे सामान्य झाले आहे. पण ही एक गंभीर परिस्थिती आहे, कारण तरुण वयात लोक म्हातारे दिसू लागले आहेत. पण काळजी करू नका. निरोगी जीवनशैली, केसांची काळजी घेण्याच्या टिप्स आणि गुळासोबत मेथी खाल्ल्याने केस पांढरे होऊ शकतात. …

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय : ही गोष्ट गूळ मिसळून खा, काही दिवसात पांढरे केस काळे होतील. Read More »

Nashik Crime : सहा हुक्का पार्लरवर कारवाई, नाशिक पोलीस ‘इन अ‍ॅक्शन’

 Nashik Crime :                            नाशिकमध्ये (Nashik) अवैध व्यवसायांना ऊत आला आहे. या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) कंबर कसली असून दोन दिवसांत त्यांनी सहा ठिकाणी सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर (Hukkah Parlor) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सहा जणांना …

Nashik Crime : सहा हुक्का पार्लरवर कारवाई, नाशिक पोलीस ‘इन अ‍ॅक्शन’ Read More »

कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयातून जमावाने ट्रक पेटवला , बुलढाण्यातील घटना…

           बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा गावात एक खूपच धक्कादायक घटना समोर आली आहे. कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयातून तेथील जमावाने एक ट्रक पेटवून दिला आहे. बुधवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. मध्यरात्री गायी घेऊन जात असताना संबंधित ट्रक हा नांदुरा येथील बस स्थानकासमोर नादुरुस्त झाला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग …

कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयातून जमावाने ट्रक पेटवला , बुलढाण्यातील घटना… Read More »

error: Content is protected !!