National Saving Certificates Yojana सर्टिफिकेट योजनेच्या व्याजदर मध्ये झालेल्या वाढीमुळे केलेल्या गुंतवणुकीवर भरगच्च व्यास मिळू शकणार आहे. वित्त मंत्रालय भारत सरकार मार्फत दिनांक 1 एप्रिल 2023 पासून सर्व स्मॉल स्विमिंग स्कीमचे व्याजदर वाढविण्यात आले आहेत.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट
- यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र दिले जाते यावर तुम्ही जमा केलेल्या रकमेचा तपशीला असतो.
- हे प्रमाणपत्र तुम्ही कर्ज घेण्यासाठी तारण ठेवू शकता तसेच सिक्युरिटी म्हणून ट्रान्सफरही करू शकता.
- पैसे जमा केल्यापासून पुढील पाच वर्षांमध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट अकाउंट मॅच्युअर्ड होते म्हणजे पाच वर्षानंतर सर्व रक्कम प्लस व्याज तुम्हाला परत मिळते.
- कमीत कमी एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीमध्ये कितीही रक्कम एनएससी नॅशनल सेविंग सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला गुंतवता येते नो मॅक्सिमम लिमिट .
- तसेच कितीही खाते तुम्हाला उघडता येतात त्यासाठी ही कुठलीही मर्यादा नाही.
- योजनेमध्ये केलेली गुंतवणूक इन्कम टॅक्स 1961च्या सेक्शन एटीसी अंतर्गत कर कपातीसाठी पात्र असते.
- सज्ञान व्यक्तीला तसेच दहा वर्षे मायनर व्यक्तीला देखील खाते उघडता येते.
- तसेच तीन सज्ञान व्यक्ती मिळून एकत्रित जॉईंट अकाउंट म्हणजे संयुक्त खाते देखील उघडू शकतात.
- आणि जर लहान मुलांच्या नावाने खाते उघडायचे असेल तर त्यांच्या पालकांनाही खाते उघडता येते.
- खाते सुरू केल्यानंतर पाच वर्षात पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच मॅच्युरिटी पूर्वी ते बंद करायचे असेल तर त्यासाठी काही अटी आहे.
मुलींना मिळणार फ्री स्कूटी आताच करा अर्ज
National Saving Certificates Yojana अटी
- खातेदारकाचा किंवा संयुक्त खात्यातील एका अथवा सर्वच खातेदारकांचा मृत्यू झाला असेल तर खाते मुदतपूर्वक बंद करता येते.
- प्रमाणपत्र तारण म्हणून दिले असेल आणि ते तारण धारकाकडून जप्त करण्यात आले असेल तरी का ते मुदतपूर्वक बंद करता येते.
- आणि कुठल्याही कारणास्तव कोर्टाने खाते बंद करण्याचे आदेश दिले असते तरीही खाते मुदतपूर्वक बंद करता येते.
- एन एस सी प्रमाणपत्र फक्त याच प्राधिकरणांकडे ट्रान्सफर करण्यात येते अथवा तारण ठेवता येते.
- प्रेसिडेंट ऑफ इंडिया, गव्हर्नर ऑफ द स्टेट, आरबीआय शेड्युल बँक, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, को-ऑपरेटिव्ह बँक, कॉर्पोरेशन पब्लिक प्रायव्हेट गव्हर्नमेंट कंपनी, लोकल ऑथॉरिटी, आणि हाउसिंग फायनान्स कंपनी
व्याजदर
- एक एप्रिल 2023 पासून या योजनेमध्ये जमा रकमेवर वार्षिक 7.7% कंपाउंड व्याजदर दिला जातो.
- जनरेट होणारे व्याज मॅच्युरिटी नंतर म्हणजे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर खातेधारकाला जमा रत्न दिले जाते.
- समजा तुम्ही 1000 रुपये पाच वर्षांसाठी जमा केले तर पाच वर्षानंतर तुम्हाला १३९० रुपये व्याजासह परत मिळतील.
- याप्रमाणे जर तुम्ही दहा हजार रुपये पाच वर्षांसाठी जमा केले तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजासहित 13895 रुपये मिळतील.
- समजा तुम्ही पन्नास हजार रुपये जमा केले तर 69 हजार 475 रुपये मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला परत दिले जातील.
- याच प्रकारे जर एक लाख रुपयांची गुंतवणूक तुम्ही एनएसके अंतर्गत केली तर एक लाख 38 हजार 950 रुपये परत मिळतात म्हणजे एकूण 38 हजार 950 रुपये व्याज पाच वर्षांमध्ये जनरेट होते.
- जर तुम्ही पाच वर्षांसाठी दहा लाख रुपये जमा केले तर एकूण तीन लाख 89 हजार पाचशे रुपये व्याज जनरेटर होते म्हणजे मॅच्युरिटी नंतर तुम्हाला 13 लाख 89 हजार पाचशे रुपये मिळतात.
- या नवीन अपडेट मुळे फक्त पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर खातेदारकाला चांगले व्याज मिळणार आहे.
- वाढीव व्याजदराचा अवश्य लाभ घ्या.
Government Update :शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी
Avkali Paus Nuksan Bharpai :सलग ५ दिवस पावसाने झालेल्या नुकसानीचीही मिळणार भरपाई