Land Record Online Documents

Land Record Online Documents :जमिनीचे जुन्यातले जुने कागदपत्रे डाउनलोड करा 2 मिनिटात

Land Record Online Documents आता डिजिटल सातबारा अगदी काही मिनिटांमध्ये मोबाईल वरती डाऊनलोड करू शकता. जमिनीची १९९० जुने दस्तावेज हवे असतील किंवा १९८५ चा सातबारा हवा असेल एकूण जमिनीचा दाखला किंवा शेती संबंधित इतर कागदपत्रे हवे असतील तर अशावेळी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. आणि एक लेखी अर्ज द्यावा लागतो लेखी अर्ज दिल्यानंतर काही वेळानंतर हस्तलिखित जुने दस्तावेज प्राप्त होत असतात. सातबारा एकूण जमिनीचा दाखला डिजिटल स्वरूपात अगदी काही मिनिटात जरी मिळत असले.
तरी जुने दस्ताऐवज मिळण्यास थोडा प्रॉब्लेम येतो.

Land Record Online Documents

जुना शातबारा कसा काढायचा

 • आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल वरती डाऊनलोड करू शकता.
 • जुने दस्ताऐवज मोबाईल वर डाऊनलोड कसे करायचे त्याची प्रोसेस कशी असते.
 • जमिनीचे जुने दस्तऐवज मिळवण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/ या वेबसाईट वर या.
 • वेबसाईट वर आल्यानंतर ई रिकॉर्ड अर्चिवेड डॉक्युमेंट्स या ठिकाणी लॉगिन आयडी पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून लॉगिन करा.
 • नवीन असाल तर नवीन नोंदणी करावी लागेल.
 • न्यू रजिस्ट्रेशन या बटणावरती क्लिक करा.
 • नंतर न्यू युजर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. वायक्तिक माहिती भरा.
 • फर्स्ट नेम मध्ये नाव मिडल नेम मध्ये वडिलांचे नाव आणि लास्ट नेम आडनाव टाका.
 • नॅशनॅलिटी ऑलरेडी इंडियन असेल मोबाईल नंबर टाका. ॲक्युपेशन मध्ये काय करता ते निवडा.

आताच पहा तुमचं सातबार

 • ईमेल आयडी असेल तर नसेल तर सोडून द्या. डेट ऑफ बर्थ टाका त्यानंतर पत्ता टाका.
 • फ्लॅट नंबर बिल्डिंग नेम टाका. पिन कोड टाका स्ट्रीट किंवा रोड टाका. आणि घराजवळ काही लोकेशन असेल तर लोकेशन सुद्धा टाकु शकता.
 • त्यानंतर एरिया, जिल्हा, स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करा.
 • सर्व माहिती टाकल्यानंतर लॉगिन इन्फॉर्मेशन मध्ये लॉगिन आयडी निवडा.
 • लॉगिन आयडी निवडा. लॉगिन आयडी निवडल्यानंतर पासवर्ड सेट करा. पासवर्ड टाकल्यानंतर एक सीक्रेट क्वेश्चन्स दिलेल्या यादीमधून निवडा.
 • अल्सर त्याठिकाणी चौकटीत टाकायचा आहे.
 • पासवर्ड विसरलात किंवा युजर आयडी विसरला तर रिकव्हर करण्यासाठी हा सिक्रेट क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाईल.
 • उत्तर त्या ठिकाणी टाईप करा.

आताच पहा तुमचे शेतीचे कागदपत्रे

Land Record Online Documents

 • Land Record Online Documents त्यानंतर युजर आयडी किंवा पासवर्ड रिकव्हर होऊ शकतो.
 • कॅप्चा कोड टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
 • युजर आयडी पासवर्ड तयार झाला आहे.
 • लॉगिन आयडी पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करा.
 • सर्व माहिती व्यवस्थित इंटर केल्यानंतर लॉगिन करा.
 • जसे लॉगिन कराल या ठिकाणी ऍडव्हान्स सर्च म्हणून असा पर्याय तुम्हाला दिसेल.
 • तहसील ऑफिस, जिल्हा, तालुका, गाव निवडा डॉक्युमेंट टाईप मध्ये कोणत्या प्रकारचा डॉक्युमेंट हवा आहे तो सिलेक्ट करा.
 • त्यानंतर सर्च फीडमध्ये गट नंबर निवडा एंटर सर्च स्पीडमध्ये गट नंबर टाका सिलेक्ट सर्च स्पीड व्हॅल्यू मध्येही गट नंबर निवडा आणि सर्च या बटणावर क्लिक करा.
 • 1990, 1991, 2006 आणि 2005 इत्यादीचे हे दस्तऐवज उपलब्धराहील.
 • दस्तेवज डाऊनलोडकरण्यासाठी ऍड टू कार्ट या बटनावर क्लिक करा.
 • जसे कंटिन्यू या बटणावर क्लिक कराल या ठिकाणी रिफ्रेश फ्रॉम कार्ड आणि खाली एक बटन दिलेला आहे.
 • डाउनलोड अवेलेबल फाइल्स या ठिकाणी फाईल डाऊनलोड करू शकता.
 • डाऊनलोड अवेलेबल फाईल्स या बटणावर क्लिक कराल.
 • दस्ताऐवज पीडीएफमध्ये डाऊनलोड होईल.
 • अश्याप्रकरे जुना सातबारा किंवा जुना जमिनीत दाखला किंवा कोणताही जुनं दस्तऐवज मोबाईल वरती पाहू शकता.

Panjabrao Dakh Live :महाराष्ट्रातल्या काही भागत होणार अतिवृष्टी

Cotton Market Rate Update : कापसाच्या भावात वाढ ह्या समिती मध्ये मिळाला चंगला भाव

4 thoughts on “Land Record Online Documents :जमिनीचे जुन्यातले जुने कागदपत्रे डाउनलोड करा 2 मिनिटात”

 1. Pingback: Magel Tyala Yojana 2023 :शासनाचा मोठा निर्णय, आता मागेल त्याला योजना - Atharvarohi

 2. Pingback: Mahila Udyog Nidhi Yojana :महिलाना मिळणार दहा लाख पर्यन्त कर्ज फक्त तीन दिवसात - Atharvarohi

 3. Pingback: Land Record Department :हद्द कायम मोजणी कशी करावी - Indien Farmer

 4. Pingback: Old Land Records :जुन्यातला जूना सातबार मोबाइल मधून करा डाउनलोड | Shetiyojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!