Ativrushti Anudan List :अतिवृष्टीची नवीन यादी आली पाहा तुमच नाव

Ativrushti Anudan List मार्च एप्रिल 2023 मधील गारपीट अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. राज्यातील या 32 जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार 623 शेतकऱ्यांसाठी 205 कोटींच्या निधी मंजूर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे चार मार्च ते आठ मार्च तसेच 16 मार्च ते 19 मार्च दरम्यान झालेल्या गारपिट अवकाळी पावसामुळे फळबाग किंवा शेतातील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. असा शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेला आहे. याच्या बद्दल दोन जीआर काढण्यात आलेले आहे.

Ativrushti Anudan List

जाणून घ्या सविस्तर माहिती

जिल्ह्यासाठी मंजूर केलेली रक्कम.

  • 32 जिल्हे कोणकोणते आहे एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
  • नागपूर जिल्हात नऊ कोटी सात लाख रुपये मंजूर,
  • भंडारा जिल्हात 21 लाख 81 हजार रुपये मंजूर,
  • गोंदिया जिल्हात 25 लाख 40 हजार रुपये मंजूर,
  • चंद्रपूर जिल्हात 54 लाख 31 हजार रुपये मंजूर,
  • गडचिरोली जिल्हात एक कोटी 78 लाख रुपये मंजूर,
  • ठाणे जिल्हात एक कोटी पंधरा लाख रुपये मंजूर,
  • पालघर जिल्हात अकरा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर,

अतिवृष्टी अनुदान यादीत तुमच नाव पहा.

  • रायगड जिल्हात दोन कोटी 61 लाख रुपये मंजूर,
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन लाख 32 हजार रुपये मंजूर,
  • अहमदनगर जिल्ह्यात दहा कोटी एकेचाळीस लाख रुपये मंजूर,
  • पूणे जिल्ह्यात 70 लाख 70 हजार रुपये मंजूर,
  • सातारा जिल्हात 70 लाख 4 हजार रुपये मंजूर,
  • सांगली जिल्हात तीन लाख रुपये मंजूर,
  • सोलापूर जिल्हात तीन कोटी 92 लाख रुपये मंजूर,
  • कोल्हापूर जिल्हात एक लाख 14 हजार रुपये मंजूर,
  • छत्रपती संभाजीनगर जिल्हात 22 कोटी 17 लाख रुपये मंजूर,
  • जालना जिल्हात तीन कोटी 67 लाख रुपये मंजूर,
  • परभणी जिल्हात चार कोटी ३७ लाख रुपये मंजूर,
  • हिंगोली जिल्हात सहा कोटी चार लाख रुपये मंजूर,
  • नांदेड जिल्हात 30 कोटी 52 लाख रुपये मंजूर,
  • बीड जिल्हात पाच कोटी 99 लाख रुपये मंजूर,
  • लातूर जिल्हात दहा कोटी छप्पन लाख रुपये मंजूर,
  • धाराशिव जिल्हात एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर,
  • अमरावती जिल्हात दोन कोटी ३७ लाख रुपये मंजूर,
  • अकोला जिल्हात चार कोटी 49 लाख रुपये मंजूर,
  • यवतमाळ जिल्हात सहा कोटी 91 लाख रुपये मंजूर,
  • बुलढाणा जिल्हात सात कोटी 92 लाख रुपये मंजूर,
  • वाशिम जिल्हात दोन कोटी ८५ लाख रुपये मंजूर,
  • नाशिक जिल्हात 17 कोटी 36 लाख रुपये मंजूर,
  • धुळे जिल्हात सहा कोटी 75 लाख रुपये मंजूर,
  • नंदुरबार जिल्हात आठ कोटी तेरा लाख रुपये मंजूर,
  • जळगाव जिल्हात वीस कोटी बेचाळीस लाख रुपये मंजूर,

लिस्ट चेक करा

Ativrushti Anudan List

  • Ativrushti Anudan List या 32 जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार 623 शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 205 कोटी दोन लाख दहा हजार रुपये मंजूर झाले आहे.
  • या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी १३६०० ते २७ हजार रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झाली आहे.
  • जर तुम्ही देखील या 32 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे.

Panjabrao Dakh Live :महाराष्ट्रातल्या काही भागत होणार अतिवृष्टी

Cotton Market Rate Update : कापसाच्या भावात वाढ ह्या समिती मध्ये मिळाला चंगला भाव

error: Content is protected !!