Instant Loan On Adhar Card कर्ज म्हणल तर अनेक जण त्याचा व्याजदर विचारतात आणि व्याजदर कमी असला तर गरजवंत लोक लगेच कर्ज घेण्यासाठी तयारी सुरू करतात. कारण पैशाची गरज असली की कर्ज हा एकमेव पर्याय सर्वसामान्य लोकांसाठी असतो. सरकार फक्त एक टक्के व्याजाने कर्ज वाटत करत आहे. हे पाहिलं तर सर्वसामान्य लोक कर्ज घेण्याचा जरूर प्रयत्न करतात. बरेच लोक गरज नसली तरी देखील एक टक्के व्याजाने हे कर्ज मिळते तरी घेतात.
होम लोन वर कमीत कमी किती टक्के व्याजदर असते
- Instant Loan On Adhar Card गेल्या काही दिवसांपासून एक टक्के व्याजाने सरकार कर्ज देणार अशी माहिती पसरली जात आहे.
- देशातील सामान्य जनतेसाठी सर्वात स्वस्त हे होम लोन असतात यावर वार्षिक सरासरी सात टक्के व्याज असतं.
- कृषी संबंधित कर्ज हे चार टक्के व्याजदराने मिळत बाकी कुठेही यापेक्षा कमी व्याज दराने कर्ज मिळत नाही.
- मात्र एक टक्के व्याजदराने कर्ज मिळतंय ही ऑफर लोकांना चांगलीच वाटेल पण त्यावर विचार करावा लागतो.
Instant Loan On Adhar Card खोट्या बतम्याना बळी पडू नका
- गेल्या काही दिवसापासून फोटोज् किंवा मॅसेज मोबाईल वर येत आहे.
- whatsapp वर 1% टक्के व्याजाचे पंतप्रधान योजनेचे फोटोज वायरल होऊ लागले आहेत.
- या मेसेजमध्ये दावा करण्यात आला की पंतप्रधान योजनेअंतर्गत आधार कार्डवर एक टक्के व्याजाने कर्ज मिळत आहे.
- यावर लिहिण्यात आलं की पंतप्रधान योजना आधार कार्ड द्वारे एक टक्के व्याजाने लोन 50% सूट आहे.
सतर्क रहा
- Instant Loan On Adhar Card सरकारी एजन्सी पीआयपी चेकने याबाबत मोठा इशारा दिला आहे.
- आधार कार्ड वरून लोन मिळवण्याचा दावा करणारी ही योजना बोगस आहे.
- पी आय बी ने म्हटल होम लोने केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही.
- जी एवढ्या कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करते असं यात स्पष्ट करण्यात आले आहे.
- त्यामुळे मेसेज आला असेल तर ती माहिती चुकीची आहे.
- त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका अशा फसवेगिरी पासून सावध राहा आणि असे मेसेज पुढे पाठवणे सुद्धा टाळा.
- जेणेकरून तुमच्यामुळे कोणाची फसवणूक होणार नाही.
- आणि तुमची सुद्धा फसवणूक होणार नाही.
- असा जर मेसेज आला तर तो पूर्णपणे खोटा असेल.
Cotton Market Rate Update : कापसाच्या भावात वाढ ह्या समिती मध्ये मिळाला चंगला भाव
Magel Tyala Yojana 2023 :शासनाचा मोठा निर्णय, आता मागेल त्याला योजना
Pingback: Jilha Parishad Mega Bharti :जिल्हा परिषदेतील महाभरती प्रक्रियेस मे महिन्यात प्रारंभ - Krushisamrat
Pingback: Krushi Yantrikikarn Yojana :कृषि यांत्रिकीकरणचा नवीन सरकारी निर्णय जाहीर - Krushisamrat
Pingback: Mahila Samman Savings Certificate :महिलांसाठी धमाकेदार योजना - Indien Farmer
Pingback: Instant Loan App :मोबाईल ॲपवरून कर्ज घेतल्यानं ग्राहकांचा छळ होतो का? - Krushisamrat
Pingback: cibil score Down :सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज - Indien Farmer
Pingback: Government Loan Scheme 2023 :ह्या सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज - Indien Farmer