Mofat Cycle Vatap Yojana :मोफत सायकल वाटप योजना

Mofat Cycle Vatap Yojana विद्यार्थ्यांना मोफत मध्ये सायकल मिळणार आहे. पुणे समाज विकास विभाग या विभागांतर्गत विद्यार्थ्यांना जे काही शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी असणार आहे त्यांना आता मोफत मध्ये सायकल वाटवे करण्यात येणार आहे. जे काही शाळकरी विद्यार्थी असणार आहे ज्यांचं शाळा ही घरापासून दोन किलोमीटर पेक्षा जास्त लांब असेल.

अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा या योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकतो या योजनेसाठी आवश्यक पात्रता कागदपत्रे आणि या योजनेसाठी नेमका अर्ज कसा आणि कोठे करायचा याबद्दलची माहिती खालीप्रमाणे.

Mofat Cycle Vatap Yojana

उद्दिष्टे

  • सायकल वाटप योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीचे समाधान करणे.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे.
  • विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे
  • या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.
  • योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक विकास करणे.

वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
  • योजनेमुळे विद्यार्थ्यांना विद्यालयात येण्याजाण्याचा वेळ वाचेल जो वेळ अभ्यासात वापरू शकतील.
  • तसेच या योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
  • त्यामुळे अर्जदार विद्यार्थी आपल्या मोबाईलच्या साह्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • त्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही.
  • यामुळे विद्यार्थ्यांना वेळ आणि पैसा यांची दोन्हीची बचत आहे.
Mofat Cycle Vatap Yojana

अधिक माहितीसाठी क्लिक करा

Mofat Cycle Vatap Yojana योजनेचे फायदे

  • योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात येते.
  • तसेच योजनेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयात जाण्यासाठी पायी चालत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • त्यामुळे त्यांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींची बचत येते होणार आहे.
  • विद्यार्थ्यांना तासंतास बसची वाट बघण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील.
  • योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कुणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

योजनेच्या अटी

  • Mofat Cycle Vatap Yojana अर्जदार विद्यार्थ्यांचे कुटुंब पुणे महानगरपालिका हद्दीत किमान तीन वर्ष वास्तव्यत असणे आवश्यक आहे.
  • ही योजना असणार आहे फक्त पुणे महानगरपालिकातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
  • तुम्ही पण एक महानगरपालिकेमध्ये जर येत असेल तर तुमच्यासाठी पण योजना असणार आहे.
  • कारण प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ही योजना राबविली जाते.
  • मागील उत्तीर्ण परीक्षांमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे
  • विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून महाविद्यालयाचे तर कमीत कमी दोन किलोमीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • जर तुमचं घर आणि शाळा यामध्ये जर दोन किलोमीटरचा अंतर असेल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
  • दिनांक 1-5-2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात आपत्यांमुळे कुटुंबांच्या आपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त असल्यास लाभ मिळणार नाही.
  • 2001 कायद्यानुसार जर कुटुंबामध्ये पाल्याला दोन पेक्षा जास्त जर मुल असतील तर अशा विद्यार्थ्यांना अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • कुटुंबांचे सर्वसाधारण मिळणारे वर्ष उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असले पाहिजे.
  • सर्व डॉक्युमेंट स्कॅन करणे आवश्यक आहे.
  • अटी व नियम यात बदल करण्याचा अर्ज नाकारण्याचा अधिकार माननीय उपायुक्त पुणे महानगरपालिका यांकडे राहील.
  • तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.

आताच करा अर्ज

Mofat Cycle Vatap Yojana कागदत्रे
  • कुटुंबाचे पुणे महानगरपालिकेत हद्दीत किमान तीन वर्षे वास्ते वाचल्याचा प्रवाह म्हणून मागील तीन वर्षाचा मनपा टॅक्स पावते किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल किंवा झोपडपट्टी सेवा शुल्क पावती.
  • भाडे करारनामा यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे.
  • रेशनिंग कार्डची साक्षरित प्रत अर्जदाराचे पासवर्ड आकाराचे फोटो
  • आपत्य पडताळणीसाठी जोडणे
  • आवश्यक
  • वयाच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळाची टीसी किंवा बोनाफाईड
  • मागासवर्गीय असल्यास तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • मागील वर्षाची गुणप्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
  • झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचे उत्पन्नाचा दाखला जोडावा.
  • झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी तहसील जिल्हाधिकारी कार्यालयांच्याकडे उत्पन्नाचा दाखला जोडावा.
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँक बचत खाते असणे आवश्यक आहे.
Mofat Cycle Vatap Yojana

आताच करा अर्ज

ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा
  • https://PMC.gov.in/ लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
  • महानगरपालिकेमध्ये जाऊन योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात अगोदर नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • लॉगिन अकाउंट केल्यानंतर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Mofat Cycle Vatap Yojana ऑफलाइन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करायचा
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजनेसाठी पुणे महानगरपालिका मंगला थेटरजवळ, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी जाऊन याबद्दलचा ॲप्लिकेशन फॉर्म घ्या.
  • एप्लीकेशन फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक फिलअप करा.
  • रिकव्हर डॉक्युमेंट अटॅच करून दिलेल्या संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्हाला संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे.

Ativrushti Nuksan Bharpai :शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 23 जिल्ह्यांची यादी आली

ASC Center Army Bharti :पेरमानेन्ट जॉब साठी सरळसेवा भरती 2023

error: Content is protected !!