Shivaji Maharaj Yojana :५००००/- अनुदान कधी?
Shivaji Maharaj Yojana 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना जे कोणी थकीत कर्ज शेतकरी असतील. त्यांना कर्ज माफ करण्याची योजना 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घोषित करण्यात आली. ही योजना यशस्वीरित्या राबवली गेली ती एक ते दीड वर्षांमध्ये जेवढे काही शेतकरी असतील प्रत्येकाला योग्य ती अमाऊंट मिळाली आणि त्याची कर्जमाफ झाले. कधी …