Ativrushti Nuksan bharpai

Ativrushti Nuksan bharpai :गेल्या वर्षीच दुष्काळ अनुदान मिळाला का? नसेल मिळाला तर पाहा कसा करायचं अर्ज

Ativrushti Nuksan bharpai तुम्हाला जर दुष्काळ अनुदान आले नसेल तर एनपीसीआय मॅपिंग फॉर्म बँकेत जमा करावा लागणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Ativrushti Nuksan bharpai

अनुदानासाठी काय करावे लागेल

  • यापुढे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी म्हणजेच सरकारी योजनांद्वारे थेट लाभ हस्तांतरण याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी असं म्हटलं जातं तर हे प्राप्त करण्यासाठी आधार शेडिंग करणं आवश्यक असणार आहे.
  • मागील वर्षी झालेल्या नुकसान भरपाई फुटी शासनाकडून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात सुरुवात झालेली आहे.
  • परंतु अनेक शेतकरी अशी आहेत त्यांना अजूनही अनुदानाची रक्कम मिळाली नाही.
  • एमपीसीआय मॅपिंग फॉर्म तुम्हाला बँकेत सादर करावा लागणार आहे.
  • त्यानंतर ही अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते.
  • बऱ्याच वेळा होते असे की आपल्या शेजारच्या शेतकरी बांधवांना शासनाची अनुदानाची रक्कम मिळते आणि आपल्याला मिळत नाही.

दुष्काळ अनुदान मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

  • अशावेळी आपण विचार करतो की आपल्याला ही रक्कम का मिळाली नाही अशावेळी शेतकरी बांधवांनी आपल्या बँक शाखेत जाऊन या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावी.
  • सध्या अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदान मिळत आहे परंतु काही शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.
  • जे शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत अशा शेतकरी बांधवांनी एनपीसीआय मॅपिंग फॉर्म बँकेत सादर करायचा आहे.
  • मॅपिंग फॉर्म मध्ये कोणती माहिती लिहायची आहे.
  • आणि कोणते कागदपत्र यासोबत सादर करायचे आहेत.
  • हे जाणून घेणार आहोत.

ह्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 8500रु. भाव

Ativrushti Nuksan bharpai अर्ज भरण्याची प्रक्रिया

  • Ativrushti Nuksan bharpai एनपीसीएम मॅपिंग फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेले लिंक वर क्लिक करून हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
  • प्रिंट काढून हा फॉर्म तुम्हाला तुमच्या बँक शाखेमध्ये द्यायचा आहे.
  • एप्लीकेशन फॉर लिंकिंग ऑब्लिक शेडिंग आधार नंबर अँड रिसिव्हिंग डीव्हीटी बेनिफिट्स इंटू बॅक अकाउंट (एनपीसीआय मॅपिंग)
  • असे ह्या फॉर्म चे नाव आहे.
  • बँकेची शाखा नंतर बँकेचे नाव त्यानंतर या ठिकाणी अकाउंट नंबर दिलेला आहे.
  • अकाउंट नंबर व्यवस्थित लिहिल्यानंतर तुमचा अकाउंट बँकेच्या पासबुक खात्यावर जे नाव आहे ते लिहा.
  • त्यानंतर आय मेंटेनिंग बँक अकाउंट नंबर या ठिकाणी परत एकदा तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक टाकायचा आहे.
  • त्यानंतर काही कन्सेंट आहे आय सबमिट आधार नंबर अँड वॉलेंटेरली गिव्ह माय कन्सेप्ट खाली एक सही करायची आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • सही नसेल तर तुमचा अंगठा देखील तुम्ही या ठिकाणी लावू शकता.
  • त्यानंतर आय हेअर बाय डिक्लेअर ऑल द अबाउट इन्फॉर्मेशन व्हॅलेंटरी फर्निचर बाय मी इज ट्रू करेक्ट अँड कम्प्लीट या खाली देखील तुम्हाला एक स्वाक्षरी करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आणि एक आधारची झेरॉक्स या फॉर्म सोबत जोडायचे आहे.
  • आणि परत एकदा एक तुमची सही किंवा तुमचा हाताचा अंगठा प्रेस करायचा आहे.
  • हा फॉर्म आधार कार्डच्या छायांकित प्रत सोबत बँक शाखेत सादर करायचा आहे.

Saur Krishi Vahini Yojana :प्रत्येक शेतकरी होणार लखपती

Bij Bhandaval Anudan :व्यवसायासाठी सरकार देणार पैसे आताच करा अर्ज

error: Content is protected !!