Kusum Solar Pump Yojana: कुसुम सोलर पंप योजना हे शेतकरी होणार अपात्र कोणते अर्ज बाद होणार…
शासनाच्या माध्यमातून 90% अनुदानावरती सोलर पंप दिले जात आहेत. याच्यासाठी राज्यामध्ये पीएम कुसुम सोलर पंप योजना राबवली जात आहे. परंतु या योजनेची अंमलबजावणी होत असताना याच्यामध्ये बरेच सारे गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमी वरती प्रशासनाच्या माध्यमातून महाऊर्जेच्या माध्यमातून एक गंभीर दखल घेऊन याच्या संदर्भातील काही माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो आपण जर …