Malani Yantra Anudan मळणी यंत्र अनुदान योजना नेमका मळणी यंत्राच्या अनुदानाकरता ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा या मळणी यंत्राला अनूदान किती दिला जातोय ते खालील प्रमाणे
- केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना या महाडीबीटी फार्मर्स स्कीम या पोर्टल वर राबवले जातात.
- आणि याच पोर्टल वर माननीय योजनेच्या अनुदानाकरता अर्ज करावा लागतो.
- मळणी योजनेचा अनुदान देत असताना तीन प्रकारे त्याचे वर्गीकरण केले आहे.
- आणि त्यामध्ये त्याचे उपप्रकार देण्यात आलेले आहे.
- ज्यामध्ये आठ बीएसपी पासून वीस बीएचपी त्याचे ट्रॅक्टर असतात अशा ट्रॅक्टरच्या व त्यांचे अवजाराच्या ज्यामध्ये मळणी यंत्र आहे.
- 20 बीएचपी ते 35 बीएचपी ट्रॅक्टरचलीत अवजारामध्ये देखील मळणी यंत्रणाचा समावेश आहे.
- आणि 35 बीएचपी पेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टरचलित अवजाराच्या ते सुद्धा मळणी यंत्राचा समावेश आहे.
उपप्रकार
- भौपिक मळणी यंत्र
- एक टना पासून चार टना पर्यंत प्रति तास मळणी यंत्र
- आणि चार टना पेक्षा जास्त प्रति तास मळणी यंत्र सुद्धा यात आहे.
अनुदान
- यामध्ये तीस हजार ते अडीच लाखापर्यंत अनुदान दिले जाते.
- ज्यामध्ये प्रत्येक प्रकारानुसार कोणत्या मळणी यंत्रणा किती अनुदान मिळावे.
- यासाठी एक रक्कम निर्धारित करून ठेवण्यात आलेले आहे.
- ही रक्कम केंद्राच्या किमतीच्या पन्नास टक्के रक्कम म्हणजे जी रक्कम कमी असेल ती या मळणी यंत्रणासाठी अनुदान म्हणून दिली जाते.
Malani Yantra Anudan आवश्यक कागदपत्रे
- 7/12,
- 8 अ,
- बँक पास बुक,
- आधार कार्ड,
- यंत्राचे कोटेशन,
- परिक्षण अहवाल,
- जातीचा दाखला.
ह्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 8500रु. भाव
लाभार्थी निवड कशी केली जाते?
- Malani Yantra Anudan संगणकीय प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जाते.
- निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येईल.
- ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत.
- अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा.
- त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
Malani Yantra Anudan अर्ज करण्याची पद्धत
- शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते
- पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो
- त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर पाठवला जातो.
- शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध होइल.
- पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन पाहू शकतील.
- त्याच प्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यांवर लाभार्थी शेतकरी यांना एसएमएस येईल.
विविध औजारांसाठी अनुदानाची रक्कम किती आहे-
- अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/-
- ब. पॉवर टिलर –
- 8 बीएच पी पेक्षा कमी – 65000/-
- 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त – 85000/-
- क. स्वयंचलित अवजारे
- रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/-
- रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/-
- रीपर – 75000/-
- पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) – 25000/-
- पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 35000/-
- पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 63000/-
- ड. ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे
- रोटाव्हेटर 5 फुट – 42000/-
- रोटाव्हेटर 6 फुट – 44800/-
- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000/-
- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000/-
- पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000/-
- रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
- कल्टीव्हेटर – 50000/-
- पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 70000/-
- पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/-
- पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/-
- नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/-
- ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
- विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/-
- कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/-
Bij Bhandaval Anudan :व्यवसायासाठी सरकार देणार पैसे आताच करा अर्ज
Eknath Shinde Live : नुकसानग्रस्तांना सात दिवसांत मदत देणार : मुख्यमंत्री शिंदे
Pingback: Krushi Yantrikaran Yojana : आताच करा ट्रॅक्टर ट्रॉलिसाठी अर्ज - Krushisamrat