Weather

High Temperature

High Temperature :राज्यात उष्मघातामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ

High Temperature राज्यात अवकाळी पाऊसाने धुमाकूळ घातला असला तरी काही भागात सूर्य आग ओकत आहे, त्यामुळे उष्मघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे तसेच ह्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्मघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 600 लोक उपचाराधीन आहेत. उष्माघाताची लक्षणे काय व ह्यावरती उपाय कोणते? उष्माघात …

High Temperature :राज्यात उष्मघातामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ Read More »

Unseasonal Rain : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. कापसाच्या भावात वाढ, पहा जिल्हा …

Unseasonal Rain : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु Read More »

MLA Abdul Sattar : कृषीमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमधील 51 हजार 644 शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा निधी रखडला

MLA Abdul Sattar : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकराने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसानीचे पंचनामे झाल्यावर नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती देखील सरकराने दिली आहे. पण असे असताना यांच्याच सिल्लोड मतदारसंघातील शेतकऱ्यांना अजूनही ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. सिल्लोड तालुक्यातील 51 हजार …

MLA Abdul Sattar : कृषीमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमधील 51 हजार 644 शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा निधी रखडला Read More »

Panjabrao Dakh : 14 मार्चपासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता

Panjabrao Dakh : पंजाबराव डख हे शेतकऱ्याचे कधीही हिताचेच बघतात त्यांना कधीही असं वाटत नाही की शेतकऱ्यांचे नुकसान व्हावं म्हणून यांच्या हवामान खात्यानुसार 14 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाची दाट शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांचे नुकसान न व्हावे यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या गहू व हरभरा या पिकांची काढणी असते तर ज्या शेतकऱ्यांनी अजून गहू …

Panjabrao Dakh : 14 मार्चपासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता Read More »

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ची घोषणा; शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12,000रू. मिळणार

Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभेत मांडत आहेत. यावेळी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शासनानं अधिक अनुदानाची भर घातली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे ही योजना जाणून घेऊयात. नमो शेतकरी महासन्मान योजने चा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा फडणवीस म्हणाले, “अन्नदाता …

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ची घोषणा; शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12,000रू. मिळणार Read More »

Panjabrao dakh : 9 मार्च गुरुवारपासून बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे अवकाळी पाऊस येणार

कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार Panjabrao dakh : वाशिम, यवतमाळ, अकोला, हिंगोली या भागात नऊ मार्चपासून पावसाला सुरुवात होणार आहे. परंतु शेतकऱ्यांना अजून पाच दिवस आहे शेतातील आपले गहू, हरभरे जे काही हंगामी पीक असेल ते तयार करून घ्यावे नसता नुकसानीला सामोरे जावे लागेल. Onion farmers कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत प्रतिक्रिया पाच रुपये अनुदान देण्याची …

Panjabrao dakh : 9 मार्च गुरुवारपासून बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे अवकाळी पाऊस येणार Read More »

Unseasonal rain : सहा हजार हेक्टरवर अवकाळीने नुकसान

पंचनामे करण्यास सुरुवात करणार Unseasonal rain : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले असून, सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रात नुकसानीचे क्षेत्र जास्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार …

Unseasonal rain : सहा हजार हेक्टरवर अवकाळीने नुकसान Read More »

Avkali paus : ७४ जळगाव येथील जिगरबाज शेतकरी

अवकाळी पावसामुळे झोपलेला गहू पुन्हा केला उभा Avkali paus : सर्व शेतकरी हार मारणाऱ्या मधून नसतात तर काही शेतकरी हारचा सामना करून जिंकून जातात. अशाच एका पैठण तालुक्यातील 74 जळगाव शेतकऱ्याची ही बातमी आहे. अवकाळी पावसामुळे जिकडे सर्व शेतकरी हाताश झाले होते. तिथेच हे त्यावर उपाय काढत होते चांगदेव भाऊ या शेतकऱ्याचे नाव आहे. यांनी …

Avkali paus : ७४ जळगाव येथील जिगरबाज शेतकरी Read More »

Weather Info : शेतीमालाचे नुकसान होऊ देणार नाही : पंजाब डंख

Weather Info : शिवना येथेशेतकरी मेळावा Weather Info : वेळोवेळी हवामानाचा अचूक अंदाज देऊन मी नैसर्गिक आपत्तीने तुमच्या एका रुपयाचेही शेतमालाचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डखयांनी शिवना (ता. सिल्लोड) येथे शेतकरी मेळाव्यात दिली. हवामानतज्ञ पंजाब डख यांचा नुकताच ग्रामस्थ व शिवाई देवी मंदिर विश्वस्त समितीतर्फे संस्थानचे अध्यक्ष सुभाष होळकर …

Weather Info : शेतीमालाचे नुकसान होऊ देणार नाही : पंजाब डंख Read More »

Heavy Rain Warning: मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे इशारा…

राज्यात पावसाची प्रक्रिया थांबत नाही. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण राहील. जगदलपूर आणि आसपासच्या भागात पावसाची शक्यता आहे. किमान तापमानातही घसरण होण्याची शक्यता आहे. ढग दूर झाल्यानंतरच थंडी ‘वाढू शकते’. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे आता थंडी आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. तसेच येत्या काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होईल. मात्र, 10 वाजल्यानंतर …

Heavy Rain Warning: मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे इशारा… Read More »

error: Content is protected !!