Panjabrao dakh : 9 मार्च गुरुवारपासून बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे अवकाळी पाऊस येणार

कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार

Panjabrao dakh : वाशिम, यवतमाळ, अकोला, हिंगोली या भागात नऊ मार्चपासून पावसाला सुरुवात होणार आहे. परंतु शेतकऱ्यांना अजून पाच दिवस आहे शेतातील आपले गहू, हरभरे जे काही हंगामी पीक असेल ते तयार करून घ्यावे नसता नुकसानीला सामोरे जावे लागेल.

Onion farmers कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत प्रतिक्रिया पाच रुपये अनुदान देण्याची मागणी

Panjabrao dakh : तळ्याजवळील व डोंगरा जवळील भागात गारपीट

पंजाबराव डख म्हणाले की तळ्याजवळ धरणा जवळील व डोंगरा जवळ भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. जास्त करून तळ्याजवळ भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांचे शेत तळ्याजवळ किंवा डोंगराजवळ आहे त्यांनी देखील हे गांभीर्याने घ्यावी.

Eknath shinde live अच्छी खबर कपास के भाव मे तेजी आयेंगे

Panjabrao dakh : आठ दिवस जोरदार पाऊस होणार

पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार 9, 10, 11, 12 हे चार दिवस शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा राहील पुढील आठ दिवस म्हणजे 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या आठ दिवसात जोरदार पाऊस होणार आहे. तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की नुकसानीपासून वाचण्यासाठी आपल्या शेतातील हंगामी पीक तयार करून घ्यावे. पंजाबराव बँक यांचा अंदाज आतापर्यंत चुकीचा ठारलेला नाही.

Unseasonal rain : सहा हजार हेक्टरवर अवकाळीने नुकसान

Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय

2 thoughts on “Panjabrao dakh : 9 मार्च गुरुवारपासून बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे अवकाळी पाऊस येणार”

  1. Pingback: Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून 'नमो शेतकरी महासन्मान योजने'ची घोषणा; शेतकऱ्यांना प्रती वर्ष ६००० रू.

  2. Pingback: Maha scheme : शेतकऱ्यांना सरकारकडून ट्रॅक्टर ट्राली खरेदी करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान, शासन निर्ण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!