Panjabrao Dakh : 14 मार्चपासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता

Panjabrao Dakh : पंजाबराव डख हे शेतकऱ्याचे कधीही हिताचेच बघतात त्यांना कधीही असं वाटत नाही की शेतकऱ्यांचे नुकसान व्हावं म्हणून यांच्या हवामान खात्यानुसार 14 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाची दाट शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांचे नुकसान न व्हावे यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या गहू व हरभरा या पिकांची काढणी असते तर ज्या शेतकऱ्यांनी अजून गहू व हरबरा काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यावा अतिवृष्टीचा अंदाज पंजाबराव डंख यांनी दिला आहे.

👉पांढरे सोने उजळणार👈

Panjabrao Dakh : कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता

पावसाची सुरुवात ही उत्तर महाराष्ट्रकडून होणार आहे. पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्या पाठोपाठ नगर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता दर्शवली जात आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, शिर्डी, माजलगाव, शिरूर या ठिकाणी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

हे देखील वाचा…

Shettale anudan 2023 शेततळ्यासाठी मिळणार 75000, ऑनलाईन अर्ज सुरू

Water Detector : शेतात बोर घ्यायचाय? तर असे चेक करा पाणी, 100% पाणी लागणार

किती दिवस पावसाची शक्यता आहे.

पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार पाच ते दहा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण व पावसाची दाट शक्यता आहे.

👉शेतकर्‍यांना किती फसवणार, 10 पोती कांदा विकल्यावर 2 रुपयांचा चेक 👈

Panjabrao Dakh : किती प्रमाणात पाऊस होऊ शकतो.

मराठवाड्यात जास्त पावसाचा अंदाज दर्शवला जात आहे. किमान एक इंच पाऊस होईल असे पंजाबराव डख म्हणाले.

सर्व शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांच्याकडून सल्ला

सर्व शेतकरी गहू हे दरवर्षी करतातच होळी हा सण सर्वांना माहितच आहे. होळीमध्ये किती काही केलं तरी थोडाफार का होईना पाऊस हा येतोच होळीपासून दोन दिवसांनी आभाळ येतेच तर सर्वांनी दरवर्षी हे लक्षात ठेवावे होळी झाली की काही एक दोन दिवसातच आपलं धान्य हे काढून घ्यावे.

👉हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लक करा👈

1 thought on “Panjabrao Dakh : 14 मार्चपासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता”

  1. Pingback: maharashtra hsc ssc latest news : १४ मार्चच्या संपात शिक्षक संघटनांचा सहभाग शाळा, कॉलेज बंदचेही आवाहन - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *