Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
कापसाच्या भावात वाढ, पहा जिल्हा निहाय आजचे कापूस बाजारभाव
- Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे,
- त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत,
- त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत.
- या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत,
- Unseasonal Rain : असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्या भागात देखील पंचनामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
- विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज सकाळी विधानसभेत उपस्थित केला,
- त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते
मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या गहू- हरभरा पिकांचे नुकसान भरपाईसाठी असा करा मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसा मुळे बहुतेक शेतकरी बांधवांच्या शेतामधील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले व होत आहे. रब्बीहंगामध्ये गहू-हरभरा, इत्यादी पिकांची मळणी/ काढणी सुरु झाली होती; त्याच वेळेस अवकाळी पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतामधील पिकांचे मोठ्या प्रमाणा मध्ये नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसान भरपाईसाठी असा करा अर्ज
Farmers Protest : आश्वासन नको अंमलबजावणी हवी आणि ती घेतल्याशिवाय जाणार नाय!
ST Mahamandal : महिलांनो, आजपासून सर्व प्रकारच्या ST बसमधून करा निम्म्या तिकीट दरात प्रवास
Pingback: Farmers On Strike : शासन निर्णयासाठी शेतकरी आग्रही; मोर्चेकऱ्यांचा मात्र मुंबईच्या वेशीवर ठिय्या - Indien Farmer
Pingback: Gai Gotha Anudan : गाय गोठा अनुदान योजना - Indien Farmer
Pingback: Gai Gotha Anudan : गाय गोठा अनुदान योजना, ऑनलाईन अर्ज सुरू - Krushivasant