Avkali paus : ७४ जळगाव येथील जिगरबाज शेतकरी

अवकाळी पावसामुळे झोपलेला गहू पुन्हा केला उभा

Avkali paus : सर्व शेतकरी हार मारणाऱ्या मधून नसतात तर काही शेतकरी हारचा सामना करून जिंकून जातात. अशाच एका पैठण तालुक्यातील 74 जळगाव शेतकऱ्याची ही बातमी आहे. अवकाळी पावसामुळे जिकडे सर्व शेतकरी हाताश झाले होते. तिथेच हे त्यावर उपाय काढत होते चांगदेव भाऊ या शेतकऱ्याचे नाव आहे. यांनी निसर्गाशी दोन हात करून शेतीमालचे होणारे नुकसान वाचवले आहे.

अतिक्रमण केलेली जमीन मिळवा परत फक्त एका दिवसात

Avkali paus : चांगदेव भाऊ यांची प्रतिक्रिया

रात्री पाऊस आला व पावसासोबत जोरदार वारा ही तर चचांगदेव भाऊ यांनी सकाळी येऊन पाहिले तर सर्व गहू हा झोपलेला होता. चांगदेव भाऊ हे एक ते दोन घंटे त्यांच्या शेतात बसून राहिले नंतर त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांना आधार दिला व त्यांना समजावून सांगितले सगळे ठीक होईल पण आपले चांगदेव भाऊ हार मानणारे मधून नव्हते त्यांनी त्यावर स्वतः उपाय काढत घरी जाऊन त्यांच्या लेकीच्य, व सुनेच्या नऊ ते दहा साड्या आणल्या साड्यांची दोरी तयार करून त्याचे दीड फुटाचे तुकडे केले त्यांनी गव्हाचे जुडगे तयार केले व गव्हाला पुन्हा उभा केले त्यांना हे मागील हंगामात झालेल्या नुकसानामुळे यावेळेस त्यांनी हार मानली नाही. मागील हंगामात त्यांचे अशाच अवकाळी पावसामुळे कपाशीचे नुकसान झाले होते.

सविस्तर माहिती पहा.

Avkali paus : चांगदेव यांना फक्त दोन एकर शेती होती व त्यातच त्यांच्या सगळ्या घराचा उदरनिर्वाह होत होता. गेल्या हंगामामध्ये देखील नुकसान व चालू हंगामात देखील नुकसान झाले तर का होईल आणि घरची परिस्थिती खूप बिकट होती व आता गहू लावणी देखील त्यांनी व्याजाने पैसे काढले होते. याचा विचार त्यांच्या डोक्यात चालू असायचा त्यामुळे त्यांनी निसर्गाशी दोन हात करून आपला गहू पुन्हा उभा केला.

छत्रपती संभाजीनगर विषयी माहिती जाणून घ्या

Maha DBT Scheme : एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ

Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!