Tech news

Onion Rate : कृषीमंतत्री अब्दुल सत्तार यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी ; अधिवेशन संपण्याअगोदर तोडगा काढणार

Onion Rate : राज्यात सध्या लाल कांद्याच्या दराचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. येत्या दहा दिवसांत सरकार सभागृहात शेतकऱ्यांना दिलासा …

Onion Rate : कृषीमंतत्री अब्दुल सत्तार यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी ; अधिवेशन संपण्याअगोदर तोडगा काढणार Read More »

Nashik Onion price : ध्यानात ठेवा कांदा! लक्षात ठेवा कांदा! चांदवड मध्ये रस्ता रोको. कांदे रस्त्यावर !

Nashik Onion price : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदे रस्त्यावर ! या सरकारच करायचं काय? खाली डोकं वरती पाय’, केंद्र सरकार हाय हाय, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी चांदवड परिसर दणाणून गेला. कांदा दरावरुन चांगलेच रान पेटले असून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये …

Nashik Onion price : ध्यानात ठेवा कांदा! लक्षात ठेवा कांदा! चांदवड मध्ये रस्ता रोको. कांदे रस्त्यावर ! Read More »

Maharashtra budget : ॥ तुका म्हणे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे। खोटियाचे पिसे ऊर फोडी || घोषणांचा अवकाळी पाऊस, पण तुटीचे चटके

Maharashtra budget : सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तरतूद केलेला निधी खर्च केला नाही तर पुढच्या वेळी निधी दिला जाणार नाही. हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प नाही. विधानसभेच्या निवडणुका आम्ही वेळेवरच घेऊ आणि जिंकू. अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी कर्ज काढण्याची वेळ येणार नाही. नरेंद्र मोदी सरकारचे ५ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्यकरण्यासाठी महाराष्ट्र सहकार्य करेल. …

Maharashtra budget : ॥ तुका म्हणे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे। खोटियाचे पिसे ऊर फोडी || घोषणांचा अवकाळी पाऊस, पण तुटीचे चटके Read More »

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज ‘शहर बंदची हाक’

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन शहरात होताना पाहायला मिळत आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज औरंगाबाद शहर बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर करण्यात आलं आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर शहरात मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात …

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज ‘शहर बंदची हाक’ Read More »

Maha scheme : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

Maha scheme : राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या सहयोगाने शेतकऱ्यांसाठी व कृषी क्षेत्राला प्राधान्य देणे यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करण्यासाठी 90 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना तयार करत असतात जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पूरक व्यवसायात मध्ये लाभ मिळेल व शेतकऱ्यांचे जीवन चांगले होईल. 90 टक्के अनुदानासाठी येथे क्लिक …

Maha scheme : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर Read More »

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ची घोषणा; शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12,000रू. मिळणार

Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभेत मांडत आहेत. यावेळी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शासनानं अधिक अनुदानाची भर घातली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे ही योजना जाणून घेऊयात. नमो शेतकरी महासन्मान योजने चा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा फडणवीस म्हणाले, “अन्नदाता …

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ची घोषणा; शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12,000रू. मिळणार Read More »

Onion Committee : कांदा समितीच्या २० वर्षांपूर्वीच्या शिफारशींचे झाले तरी काय?

बाजारभाव, वाहतूक, निर्यातीचे प्रश्न वर्षानुवर्षे कायम, शेतकरी चिंताग्रस्त Onion Committee : कांद्याच्या भावात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे शेतकरी रस्त्यावर उतरल्याने सरकारच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सरकारने बाजारभावातील घसरणीवर उपाय सुचविण्यासाठी पुन्हा समिती नेमली आहे. मात्र, २० वर्षांपूर्वी कांद्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विधानसभा कांदा तदर्थ समिती नेमण्यात आली होती. समितीने विविध घटकांशी चर्चा करून महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. …

Onion Committee : कांदा समितीच्या २० वर्षांपूर्वीच्या शिफारशींचे झाले तरी काय? Read More »

Panjabrao dakh : 9 मार्च गुरुवारपासून बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे अवकाळी पाऊस येणार

कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार Panjabrao dakh : वाशिम, यवतमाळ, अकोला, हिंगोली या भागात नऊ मार्चपासून पावसाला सुरुवात होणार आहे. परंतु शेतकऱ्यांना अजून पाच दिवस आहे शेतातील आपले गहू, हरभरे जे काही हंगामी पीक असेल ते तयार करून घ्यावे नसता नुकसानीला सामोरे जावे लागेल. Onion farmers कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत प्रतिक्रिया पाच रुपये अनुदान देण्याची …

Panjabrao dakh : 9 मार्च गुरुवारपासून बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे अवकाळी पाऊस येणार Read More »

Unseasonal rain : सहा हजार हेक्टरवर अवकाळीने नुकसान

पंचनामे करण्यास सुरुवात करणार Unseasonal rain : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले असून, सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रात नुकसानीचे क्षेत्र जास्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार …

Unseasonal rain : सहा हजार हेक्टरवर अवकाळीने नुकसान Read More »

Avkali paus : ७४ जळगाव येथील जिगरबाज शेतकरी

अवकाळी पावसामुळे झोपलेला गहू पुन्हा केला उभा Avkali paus : सर्व शेतकरी हार मारणाऱ्या मधून नसतात तर काही शेतकरी हारचा सामना करून जिंकून जातात. अशाच एका पैठण तालुक्यातील 74 जळगाव शेतकऱ्याची ही बातमी आहे. अवकाळी पावसामुळे जिकडे सर्व शेतकरी हाताश झाले होते. तिथेच हे त्यावर उपाय काढत होते चांगदेव भाऊ या शेतकऱ्याचे नाव आहे. यांनी …

Avkali paus : ७४ जळगाव येथील जिगरबाज शेतकरी Read More »

error: Content is protected !!