Government Loan Scheme 2023

Government Loan Scheme 2023 :ह्या सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज

Government Loan Scheme 2023 भारत सरकारने 2023 या वर्षामध्ये नवीन स्कीम आणली आहे या स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एका निश्चित रकमेपर्यंत कुठलीही गोष्ट गहाण न ठेवता बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्याला दरवर्षी पिकासाठी कर्ज लागत किंवा काही उपकरणे यंत्र घेण्यासाठी कर्जाची गरज असते शेतकऱ्याला कर्ज लागतं त्यावेळेस बँकेकडे गेल्यानंतर त्याला सर्वप्रथम विचार जात की तुम्ही गहाण काय ठेवणार आहेत.

Government Loan Scheme 2023

आणि दुसर तिथे जर व्याजदराचा आकडा जास्त असतो ते शेतकऱ्याला कर्ज फेडणे कठीण होत. यामुळेच भारत सरकारने 2022 वर्षांमध्ये एक नवीन स्कीम आणली आहेत मित्रांनो या स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एका निश्चित रकमेपर्यंत कुठलीही गोष्ट गहाण न ठेवता बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ती रक्कम किती मोठी असेलतर त्या 4% व्याजदराने कर्ज भारत सरकार देतात.

Government Loan Scheme 2023

3 लाखाचे कर्ज पाहिजे तर क्लिक करा

स्कीम चे वैशिष्ट्य

  • दूध व्यवसाय जर करत असाल तर त्यासाठी जर गाई म्हशी घ्यायची आहे किंवा गाई म्हशी घेतलेल्या आहे त्यांच्या सांभाळणुकीसाठी त्यांचं चारापाणी शेड साठी जरी पैसे लागले तरी एका निश्चित रकमेपर्यंत बिनव्याजी पैसे मिळू शकता.
  • प्राण्यांमध्ये जर शेळीपालन असू द्या त्याबरोबर मत्स्य पालन वराह पालन किंवा इतरही कुठल्या जनावरांची प्लॅनिंग करत असाल
  • तर बिनव्याजी व काही गहाण न ठेवता आणि अतिशय कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणारी जबरदस्त स्कीम आहे.
  • स्कीम काय आहे यासाठी पात्रता काय आहे याचा अर्ज कुठे केला पाहिजे कोणत्या बँकेच्या मार्फत कर्ज मिळू शकतं आणि जो अर्ज आहे तो कुठून घ्यायचा कशा पद्धतीने भरायचा या स्कीमचा लाभ पंधरा दिवसाच्या आत पैशाची जर गरज असेल तर खाली पाहा. शेतकऱ्याला तात्काळ बिनव्याजी कर्ज कुठलीही गोष्ट गहाण न ठेवता देणाऱ्या योजनेविषयी माहिती पाहणार आहे.
  • योजनेचे नाव माहीत असेल 1 जानेवारी 2021 पासून काही बदल झालेले आहेत आणि काही यामध्ये ऍड करण्यात आल्या आहे शेतकऱ्याला याचा फायदा डबल होणार आहे.
Government Loan Scheme 2023

आताच करा अर्ज

किसान क्रेडिट कार्ड योजना

  • Government Loan Scheme 2023 किसान क्रेडिट कार्ड नावाचे कार्ड भारत सरकार मार्फत देण्यात येत असतो हे कार्ड ज्याच्याकडे असेल त्याला बिनव्याजी कर्ज वाटप सरकार मार्फत होत.
  • हे कार्ड भारत सरकारने 2019 20 च्या दरम्यान काढलं होतं याचे उद्दिष्ट असं होतं की शेतकऱ्याला शेतीची अवजारे घेणे उपकरणे खरेदी करण्यासाठी बँकांकडून जास्तीच्या व्याजदराने त्याला कर्ज घ्यावा लागायचं आणि कधी कधी ते फेडणे मुश्किल होत शेतकरी कर्जबाजारी होत होता अशा परिस्थितीत त्याला कर्ज मिळवून त्याला बिनव्याजी कर्ज मिळावं यासाठी सरकारने ही योजना काढली होती.
  • कार्ड ज्या शेतकऱ्याकडे आहे तर त्याला एक रुपयापर्यंत कोणती वस्तू गहाण न ठेवता बिनव्याजी कर्ज मिळू शकतो.
  • ती रक्कम जर एक लाख ते तीन लाख यामध्ये जर असेल त्याला 4% इतक्या व्याजदरावर कर्ज देणारी ही योजना आहे.
  • बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल मग ते कर्जाला जे लागणारी प्रक्रिया शुल्क किंवा जी प्रोसेसिंग फी असते ती सुद्धा जवळपास अर्धा टक्के असते.
  • कर्ज किती मोठे घ्या तुम्हाला कुठल्याही प्रोसेसिंग चार्ज किंवा प्रक्रिया शुल्क जो डॉक्युमेंट साठी किंवा इतर गोष्टींसाठी बँकांकडून घेतला जातो.
  • तर कर्ज किसान क्रेडिट कार्डचा मार्फत घेण्यात आलं तर तो जवळपास अर्धा टक्के रक्कम ही शून्य त्या ठिकाणी होते.
  • फक्त एकच फॉर्म भरायचा आहे आणि मात्र पंधरा दिवसाच्या आत किसान क्रेडिट कार्ड घरापर्यंत पोहोचत.
Government Loan Scheme 2023

माफ होणार शेतकऱ्यांचे कर्ज

Government Loan Scheme 2023 काय आहे पात्रता

  • कुठल्या व्यक्तीला हे मिळू शकत कुठल्या व्यक्तीला हे मिळू शकत नाही किसान क्रेडिट कार्ड हे फक्त शेतकऱ्याला मिळू शकतो नावावर काही जमीन आहे.
  • याची पात्रता सरकारने अतिशय सोपी करून दिली आहे ती पात्रता.
  • शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधीचा फायदा येतो,
  • शेतकऱ्यांच पी एम किसान निधीच्या लिस्टमध्ये नाव आहे,
  • त्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो.
  • ह्या कार्ड साठी काय कागदपत्रे असायला पाहिजे.
  • कागदपत्र म्हणजे
  • जमिनीचे कागदपत्र,
  • आठ अ,
  • सात 12 ,
  • बँकेकडून कर्ज घेतल्याचे शपथपत्र,
  • आधार कार्ड,
  • पॅन कार्ड,
  • तीन पासपोर्ट साईज फोटो,
  • तर कमी कागदपत्रांमध्ये हा अर्ज करायचा आह आणि पंधरा दिवसात किसान क्रेडिट कार्ड घेता येतो.
Maharashtra Land Right Proofs

आधार कार्ड वर 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

अर्ज कसा भरायचा आहे

  • अर्ज करायच्या दोन पद्धती आहे तर पहिली पद्धत pmkissan.gov.in या वेबसाईटवर जाऊन किसान क्रेडिट कार्डचा एक पाणी फॉर्म डाऊनलोड करा प्रिंट काढून घ्या.
  • आणि तो स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये इंग्लिश मध्ये भरा.
  • हा फॉर्म इंग्लिश मध्येच उपलब्ध असतो तो फॉर्म कसा भरायचा ते खाली पाहणार आहे.
  • हा फॉर्म भरल्यानंतर पीएम किसान संबंधनिधीचे पैसे ज्या बँकेमध्ये येतात तर त्या बँकेमध्ये हा फॉर्म भरून फॉर्म जमा करायचा असतो
  • आणि त्या बँकेमध्ये पंधरा दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळत.
Maharashtra Land Right Proofs

मिळणार दहा लाख पर्यन्त कर्ज फक्त तीन दिवसात

फॉर्म कसा भरायचा
  • जवळच सीएससी केंद्र आहे किंवा अपलेसरकरकेंद्र आहे तिथे आँनलाईन शकता त्यामुळे बँकेत जाण्याची गरज पडणार नाही.
  • भरायचा कसा याच्या कुठल्या रकान्यामध्ये कुठली माहिती भरायची
  • बँकेचे नाव,
  • ब्रांच,
  • ब्रांच मॅनेजरच्या खाली परत बँकेचे नाव,
  • बी मध्ये टाईप ऑफ केसीसी तर यामध्ये नवीन कार्ड असेल तर पहिली टिक जर लिमिट वाढवायचा असेल तर दुसरी टिक आणि जर जुन्या कार्ड जर ऍक्टिव्हेट करायचा असेल त्यानंतर c टेबल आहे.
  • नाव,
  • अकाउंट नंबर,
  • जी की पी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना कंपल्सरी चालू करावी लागते.
  • जिला 330 रुपये प्रतिवर्षी खर्च घेत असतो यामध्ये दोन लाखाचा कव्हर मिळतो त्यानंतर डी पार्ट मध्ये डिटेल ऑफ एक्झिटिंग लोन म्हणजे आधीच काही लोन असेल तर त्याविषयी माहिती इथे द्यावी लागते.
  • कोणत्या बँकेचा आहे बँकेचे ब्रांच कुठली फॅसिलिटी घेतला आहे किती रक्कम बाकी आहे आणि चार्जेस राहिलेले आहे का गावाचं नाव,
  • सर्वे नंबर,
  • जमीन स्वतःची.भाडे तत्त्वावर
  • की शेअरिंग मध्ये आहे,
  • एकर मध्ये किती आहे,
  • खरीप पिका रब्बी पिके कुठले
  • आणि आदर पिके कुठले,
  • ही माहिती भरावी लागते त्यानंतर एफ मध्ये किसान पशुपालनासाठी वापरायचा असेल तर गावाचं नाव किती दूध दुपटी जनावरे आहे त्यानंतर किती शेळ्या किती मेंढ्या किती डुकर पोल्ट्री तर अशा गोष्टींची माहिती लिहावी लागते.
  • शेवटी काय सिक्युरिटी द्यायची आहे काही जमीन किंवा काही जमीन जुबला असेल मालमत्ता असेल त्याविषयी आणि एक नॉलेज मध्ये नाव लिहून सही करायची असते

Salokha Yojana 2023 :आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात

Mega Police Bharti :2140 कारागृह पदाची भारती होणार

4 thoughts on “Government Loan Scheme 2023 :ह्या सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज”

  1. Pingback: Government Loan Scheme 2023 :खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा - Indien Farmer

  2. Pingback: Land Record Nominees 2 :नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का? | Shetiyojana

  3. Pingback: Government Work From Home :20 मीनिटाच्या कामाचे मिळेल 500 तेही घरी बसून - Krushisamrat

  4. Pingback: CIBIL Score कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअरची अट - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!