cibil score Down

cibil score Down :सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज

cibil score Down प्रत्येकाला व्यवसाय करत असताना बँकेतून कर्ज करायचा आहे आणि प्रत्येक जण तसेच धडपडत असतो. सिबिल स्कोर म्हणजे ज्यांचा खराब आहे त्यांना बँक कर्ज प्रकरणात देत नाही. सिबिल स्कोर कसा सुधारला जातो हे खाली दिल्या प्रमाणे. एखादा उद्योग उभा करायचा असतो आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ लागतो. आर्थिक पाठबळसाठी बँकेत फाईल सबमिट करायच्या अगोदर बँक सिबिल स्कोर तपासते आणि रेकॉर्ड तपासला जातो. ज्या वेळेला बँकेचे लक्षात येते की नाही कस्टमर चा सिबिल स्कोर खराब आहे. सिबिल स्कोर डाउन झाल्यानंतर बँक मला कर्ज देणार नाही.

cibil score Down

सिबिल स्कोर खराब का होतो

 • cibil score Down एखाद कर्ज अगोदर घेतला असेल कर्ज घेतल्यानंतर हफ्ते बाऊन्स झाले असतील किंवा हप्ते तुमचे तुम्ही थकीत असाल किंवा तुम्ही भरलेले नसतील.
 • त्यावेळी सिबिल स्कोर खराब होतो.
 • यावरून बँक ला असे दिसते कस्टमरच क्रेडिट स्कोर खराब आहे तर यामुळे बँक कर्ज देत नाही.
Maharashtra Land Right Proofs

त्वरित लोन पाहण्यासाठी क्लिक करा

cibil score Down सुधारणा कशी करावी

 • साधारणतः 700 किंव्हा 750 वर सिविल स्कोर हा असला पाहिजे.
 • 700 च्या वरती सिबिल स्कोर हा चांगला समजला जातो.
 • तेव्हा बँक तुम्हाला कर्ज देण्यास सक्षम राहते.
 • सिबिल स्कोर सुधारण्यासाठी छोटेसे लोन करणे गरजेचे आहे.
 • त्यामुळे गोल्ड लोन, घरामधील वस्तू, मोबाईल, वॉशिंग मशीन किंवा कुठली छोटीशी वस्तू क्रेडिट कार्ड, हप्त्यावर, ह्याचे सर्व हफ्ते व्यवस्थित फेडा.
 • याने तुमच्या सिबिल स्कोर मध्ये फरक जाणवेल.
 • वन टाइम सप्लीमेंट मध्ये सुध्दा रेकॉर्ड तुमच्या सिबिल स्कोर वर इफेक्ट करतो.
Maharashtra Land Right Proofs

फक्त 1% व्याजाणे मिळेल कर्ज

कोणत्या बँकेतून लोन घेऊ शकता

 • cibil score Down यामध्ये राष्ट्रीय बँक शक्यतो सिबिल स्कोर खराब असल्याने कर्ज देत नाही.
 • नॅशनल बँकेचा ऑप्शन बऱ्यापैकी संपतो.
 • खाजगी बँक. सहकारी बँक हे सिबिल स्कोर चेक न करता तुम्हाला कर्ज देऊ शकते.
 • कारण खाजगी बँक व सहकारी बँक मध्ये प्रॉपर्टी मॉर्गेज करून कर्ज देले जाते.
 • सिबिल स्कोर चांगला ठेवा रेकॉर्ड बँकेत चांगले ठेवा कारण भविष्यामध्ये होम लोन, उद्योगासाठी, व्यवसायासाठी, इत्यादी.
 • बँकमध्ये सिबिल स्कोर चांगला असेल तर कुठली अडचण येणार नाही.
 • त्यामुळे व्यवहार व्यवस्थित ठेवा सिव्हिल स्कोर चांगला करा आणि बँकेतून कर्ज कारा.

Protsahan Anudan 2023 :नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50000 हजार अनुदान फक्त एक आमिष का?

Senior Citizen Tax Benefits :सिनिअर सिटीझनला मिळणाऱ्या ५ सवलती

error: Content is protected !!