Aadhar Card Scam

Aadhar Card Scam :आधार फसवणूक होण्यापूर्वी चेक करा

Aadhar Card Scam :आधार फसवणूक होण्यापूर्वी चेक करासर्वांनाच माहिती आहे की आधार कार्ड आजच्या तारखेला किती इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. कारण ते तुमच्या मोबाईल नंबर पॅन नंबर रेशन कार्ड तसेच ते बँक खात्यासोबत देखील लिंक असते. त्याचप्रमाणे कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी बँकेत नवीन अकाउंट उघडण्यासाठी आधार कार्ड गरजेचे असते. अशा परिस्थितीत जर त्याचा गैरवापर झाला तर किती मोठे नुकसान होईल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे कोणी तुमच्या आधार नंबरचा गैरवापर तर करत नाही ना किंवा आधार नंबर वर कोणकोणत्या सेवा सुरू आहे. हे तुम्ही पाहू शकता.

Aadhar Card Scam

असे करा तुमचे आधार चेक

  • तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या गुगल ब्राउझर मध्ये यूआयडीएआय असे टाईप करून सर्च करा.
  • पहिली वेबसाईट वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यूआयडीएआय चे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • जिथे आदर्श संबंधित अनेक सेवा तुम्हाला बघायला मिळतील.
  • त्यापैकी माय आधार यावर क्लिक केले असता त्यामध्ये सुद्धा गेट आधार अपडेट आधार सर्विसेस अबाउट युवर आधार ऑन युअर मोबाईल आणि डाउनलोड हे पर्याय डिस्प्ले होतील आता.
  • आधार सर्विसेस यावर क्लिक करून त्याखालील आधार ऑथेंटिकशन हिस्टरी या ऑप्शन वर क्लिक करा.
  • ज्यामुळे एक नवीन वेब पे स्क्रीनवर ओपन होईल या ठिकाणी सर्वप्रथम तुमचा बारा अंकी आधार नंबर एंटर करा.
  • नंतर त्याखाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून सेंड ओटीपी बटन क्लिक करा.
  • आलेला ओटीपी व्हेरिफाय करण्यापूर्वी या पेजवर खाली स्क्रोल करा.
  • आता ऑथेंटीकेशन टाईप मध्ये क्लिक करून कोणत्या सर्विसेस बद्दल डिटेल माहिती तुम्हाला हवी आहे ती सर्विस या लिस्ट मधून सिलेक्ट करा.
  • जसे डेमोग्राफिक बायोमेट्रिक ओटीपी डेमोग्राफिक अँड बायोमेट्रिक बायोमेट्रिक अँड ओटीपी किंवा डेमोग्राफिक अँड ओटीपी पण मी या ठिकाणी तुम्हाला रेकमेंड करेल की इथे ऑल हा ऑप्शन सिलेक्ट असू द्या.
  • कारण आधार वरील सर्व माहिती तुम्हाला बघता येईल.
  • यानंतर आधारची हिस्टरी ज्या तारखेपासून आणि ज्या तारखेपर्यंत बघायचे आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करा.
  • तुम्हाला फक्त मागील सहा महिन्यांची माहिती मिळू शकते.
  • डेट सिलेक्ट केल्यानंतर नंबर ऑफ रेकॉर्डमध्ये जास्तीत जास्त 50 रेकॉर्ड तुम्हाला बघता येतात.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाईप करून वेरिफाय ओटीपी बटन क्लिक करा.
  • नेक्स्ट पेजवर आधारचा उपयोग ज्या सर्व सेवांसाठी मागील सहा महिन्यात करण्यात आला असेल तर प्रत्येक सेवेची डिटेल माहिती आता तुम्ही बघू शकता.
  • ज्यावेळी या सर्विसेस तुमच्या आधार नंबर वर बघाल त्यावेळी जर एखादी सेवा हे तुमच्या नकळत वापरले गेले असेल.
  • आणि ती तुम्हाला बंद करायचे असेल किंवा त्याबाबत तक्रार करायची असेल तर ती कशी कराल.

लिंक वर जाण्यासाठी क्लिक करा

Aadhar Card Scam जर एखादी सेवा बंद करायची असेल तर

  • Aadhar Card Scam याच पेजवर सर्वात शेवटी स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला टोल फ्री नंबर आणि ईमेल आयडी दिसेल.
  • ज्यावर तुम्ही कॉल करून अथवा हा आलेला रिपोर्ट डाउनलोड व दिलेल्या ऍड्रेस वर ई-मेल करून तुम्हाला त्या विशिष्ट सेवेबद्दल तक्रार करता येते.

Farming Tips :उन्हाळी कोथिंबिर लागवड कशी करावी.

PM Ujjwala Yojana :केंद्र सरकारची मोठा निर्णय गॅस सबसिडी योजना सुरू

Land Record Updates :८ अ चा डिजिटल उतारा मिळवा ऑनलाईन.

8 thoughts on “Aadhar Card Scam :आधार फसवणूक होण्यापूर्वी चेक करा”

  1. Pingback: High Temperature :राज्यात उष्मघातामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ - Indien Farmer

  2. Pingback: Land Purchase Loan :जमीन खरेदीसाठी SBI देतेयं जमिनीच्या किमतीच्या 85% बिनव्याजी कर्ज - Krushivasant

  3. Pingback: Pik Vima Update : प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा - Krushisamrat

  4. Pingback: Bailgadi Anudan Yojana :बैलगाडी अनुदान योजना - Atharvarohi

  5. Pingback: Bhu Kharedi Yojana :जमीन खरेदीसाठी SBI देतेयं जमिनीच्या किमतीच्या 85% बिनव्याजी कर्ज - Indien Farmer

  6. Pingback: Best Education For Children 2023 :मुलांना शाळेत टाकन्याअगोदर हे नक्की पहा | Shetiyojana

  7. Pingback: Pik Vima Update : प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा - Krushisahayak

  8. Pingback: Pik Vima शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये जमा - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!