Fertilizer Prices 2023

Fertilizer Prices 2023 :भाव/जवळील दुकान/खताचा साठा

Fertilizer Prices 2023 यासाठी kisan suvidh असे सर्च करा. पोर्टल वर आल्यानंतर फर्टीलायझर ऑप्शन दाखवले जाते. फर्टीलायझर वर क्लिक करा. फर्टीलायझर वर क्लिक केल्यानंतर खताचा स्टॉक, खाताच्या किमती, खताच्या दुकानदार हे ऑप्शन्स दाखवले जाईल.

फर्टीलायझर प्राईज

 • खताच्या भावावर क्लिक करा.
 • यावर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम राज्य त्यानंतर सिलेक्ट प्रॉडक्ट मध्ये खताचे प्रकार निवडा.
 • निवडल्यानंतर खाली खात कोणत्या कंपनीचे आहे आणि त्या सध्याचा खताच भाव काय आहे हे दाखवले जाईल.
Fertilizer Prices 2023

किती मिळतो तुमच्या सरपंचाला पगार

फर्टीलायझर रिटेलर्स

 • Fertilizer Prices 2023 जवळील दुकानदार कुठे आहे हे देखील पाहू शकता.
 • यासाठी रिटेलर मध्ये राज्य सिलेक्ट केल्यानंतर जिल्ह्याची यादी दाखवली यामध्ये जिल्हा निवडून सबमिट करा.
 • त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यामध्ये असलेले रिटेलर त्यांचा आयडी, एजन्सीचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे.

Fertilizer Prices 2023 फर्टीलायझर स्टॉक पोझिशन

 • प्रत्येक जिल्ह्यातील खत साठा स्थिती पाहण्यासाठी फर्टीलायझर स्टॉक पोझिशन वर क्लिक करा.
 • क्लीक केल्यानंतर पुन्हा राज्य सिलेक्ट करा.
 • त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करा.
 • जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर जिल्ह्यामध्ये जेवढे रिटेलर असतील त्या रिटेलर ची यादी दाखवली जाईल.
 • यामधून कुठलेही रिटेलरला सिलेक्ट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर त्या खताच्या दुकानदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या खत हे मेट्रिक टना दाखवले जातो.
Maharashtra Land Right Proofs

महाबीज बियाणे दर जाहीर

Fertilizer Prices 2023 अशा प्रकारे किसान सुविधा अँप्लिकेशनच्या माध्यमातून खताचे स्टॉप खताचे भाव रिटेलर ची माहिती त्यांचे मोबाईल नंबर या सर्व बाबी एकाच ठिकाणी पाहू शकता. खताचे भाव वेळोवेळी अपडेट होणारे हे पोर्टल आहे यामध्ये दाखवलेल्या खताचे भाव प्रत्यक्षात असलेले खताचे भाव किंवा त्यापेक्षा जास्त दराने खताची विक्री केली जात असेल. तालुकास्तरावर कृषी विभागाचे टास्क फोर्स निर्माण करण्यात आलेली आहे. जर या संदर्भातील काही तक्रारी असतील तर टास्क फोर्सकडे कम्प्लेंट करू शकता. किंवा आपल्या कृषी विभागाशी संपर्क करून याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता व देऊ शकता.

Government Farmers Schemes :शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजना

MahaDBT Sheti Yojana Lottery :महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार

1 thought on “Fertilizer Prices 2023 :भाव/जवळील दुकान/खताचा साठा”

 1. Pingback: Fertilizer Prices In Maharashtra :आता मोबाइलमध्ये पाहा तुमच्या जवळील खताच्या दुकानातले भाव काय आहे - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!