Gai Gotha Anudan : गाय गोठा अनुदान योजना

Gai Gotha Anudan : महाराष्ट्र शासनाने गोपालकालांसाठी गोठा अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गाय किंवा म्हशी यकारिता पक्का गोठा करण्यासाठी 77,188 रुपयांची मदत दिली जाईल. जर तुम्हाला महाराष्ट्र गाय गोठा अनुदानासाठी अर्ज डाउनलोड करायचा असेल. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. योजनेच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी आमच्या लेखाशी शेवटपर्यंत रहा.

पांढर्‍या सोन्याने आणला वैताग

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र

योजनाशरद पवार गाय गोठा अनुदान योजना
सुरू केलीमहाराष्ट्र शासन
विभागपंचायत समिती पशुसंवर्धन विभाग
लाभ77,188 रुपए अनुदान राशि
अधिकारी वेबसाइट
आवेदन प्रक्रिया
Download

किसानों को सोलर पंप कनेक्शन के लिए रजिस्ट्रेशन शुरू हो गया है

Gai Gotha Anudan : महाराष्ट्र गाय गोठा अनुदान 2023

गाय व म्हैस गोठाशेळीपालन शेडकुक्कुटपालन शेडनाडेप कंपोस्टिंग
Unskilled Expenditure6,188/-रु.4,284/-4,760/-4,046/-
Efficient Expenses77,188/-रु.45,000/-रु.45,000/- 6,491/-
Total77,188/-रु.49,284/-49,760/-10,537/-

1 लाख तक का लोन पाएं, वो भी एक मिनट में

गाय गोठा अनुदान योजना

Gai Gotha Anudan : गाय पालन योजना महाराष्ट्र 2023 ही योजना राबवली जाणार आहे पहिली बाब आहे फक्त जनावरांसाठी गोठ्याची जागा अबडधोबड असते तसेच अस्वच्छ असल्याने जनावराला विविध आजार होतात म्हशीची कास निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजूला जखमा होतात. या ठिकाणी मौल्यवान मूत्र आणि शेण साठवता न आल्याने वाया जाते . यासाठी या ठिकाणी चारा व खाद्य साठी चांगले गव्हाण बांधणे व मूत्र संचय टाकी बांधण्यात येतील स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पुर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट गोठा बांधणी अनुदान 2023 देय राहील.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु

आता जमीन गुंठा गुंठा तुकडे करून खरेदी करता येणार

3 thoughts on “Gai Gotha Anudan : गाय गोठा अनुदान योजना”

  1. Pingback: Cotton Update Today: शेतकऱ्यांची चिंता मिटली शेवटी कापसाचे भाव वाढले! - Indien Farmer

  2. Pingback: Gai Gotha Anudan : गाय गोठा अनुदान योजना, ऑनलाईन अर्ज सुरू - Krushivasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!