Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana :पात्रता, कागदपत्रे, नवीन नोंदणी, कामाची मागणी कोठे आणि कशी करायची
Mahatma Gandhi Rojgar जॉबकार्ड काढण्यासाठी पात्रता ग्रामीण भागातील रहिवाशी असावा. वय वर्ष १८ पासून पुढे असावा. अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी. सदरची माहिती ग्रामपंचायत मार्फत nrega वेबसाईट भरली जाते व संबंधित मजूर जो nrega साठी पात्र ठरतो. त्याला छोटी पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत देण्यात येते त्यालाच job card म्हणतात. कोणकोणती सार्वजनिक कामे घेऊ शकता. सार्वजनिक कामासाठी …