Police Mega Bharti :१० वी पास युवकांसाठी सुवर्णसंधी दारुबंदी पोलीससाठी ९५० जागांवर भरती

Police Mega Bharti दारू बंदी भरती साठी एकूण 950 रिक्त जागेसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षापासून ही भरती झालेली नाही आणि तेव्हापासून विद्यार्थी या भरतीची वाट बघत होते. शेवटी या भरतीच्या तिढा सुटलेला आहे आणि आता 950 इतक्या रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आता महत्त्वाच्या मुद्दा म्हणजे या भरतीची जाहिरात नेमकी कधी येणार आहे.

  • भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याचबरोबर शारीरिक पात्रता काय असणार आहे.
  • लेखी परीक्षा आधी की नंतर घेतली जाणार आहे लेखी परीक्षेच्या पॅटर्न काय असणार आहे लेखी परीक्षा किती मार्काची असणार आहे.
  • त्यानंतर मैदानी चाचणी किती मार्काची असणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणते इव्हेंट्स असणार आहेत.
  • तर बघा 2013 मध्ये ही भरती झाली होती आणि 2013 नंतर अजून पर्यंत ही भरती झालेली नाही.
Police Mega Bharti

एकूण पदे

  • आता ही 950 जागेसाठीची भरती नक्की होणार आहे.
  • तर आता नुकतेच झालेल्या विधान भवनातील अधिवेशनामध्ये आपले विद्यमान राज्य उत्पादन शुल्क मंत्री माननीय शंभूराजे दिसे यांनी घोषणा केली आहे.
  • की येत्या तीन महिन्यात टीसीएस कंपनीमार्फत आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये एकूण 950 इतके रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जे पोलीस काम करत असतात त्यांनाच आपण दारूबंदी पोलीस असे म्हणतो.

शैक्षणिक पात्रता.

  • ही जी भरती निघणार आहे ती सुद्धा जवान पदासाठीच असणार आहे.
  • त्यामुळे तुम्ही ते शैक्षणिक पात्रता उमेदवार हा एसएससी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • जर पात्रता तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ही भरती देऊ शकता अथवा ही भरती तुम्हाला देता येणार नाही.

Land Record :कोर्टात न जाता जमिनीवर ताबा कसा मिळवायचा.

Police Mega Bharti वेतन

  • मॅट्रिक्स सिक्स नुसार सुरुवातीला 19 हजार 900 रुपये इतका पगार मिळेल.
  • पुढे पगार वाढ होत राहील आणि तो 63200 पर्यन्त वाढेल.

वयमर्यादा

  • तुम्ही कोणत्याही कॅटेगिरी मधून असाल तरी तुमचे वय हे ज्या दिवशी जाहिरात येईल दिवशी तुम्ही कमीत कमी 18 वर्षाची असणे आवश्यक आहे.
  • आणि जास्तीत जास्त वय किती असावे.
Police Mega Bharti परिक्षा स्वरूप
  • लेखी परीक्षेला तुम्हाला चार विषय असणार आहेत.
  • पहिला विषय मराठी यामध्ये 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
  • दुसरा विषय आहे इंग्रजी यामध्ये 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
  • तिसरा विषय आहे सामान्य विज्ञान यामध्ये 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
  • चौथा विषय आहे बौद्धिक चाचणी यामध्ये सुद्धा 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
  • तर अशाप्रकारे 120 प्रश्न तुम्हाला 120 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
  • सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यामुळे जे उमेदवार यांनी लेखी परीक्षेमध्ये किमान 45% गुण प्राप्त करतील तेच उमेदवार शारीरिक पात्रता व मैदानी चाचणीसाठी पात्र ठरतील.
  • तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये 120 पैकी कमीत कमी कमीत कमी 54 मार्च घ्यायची आहेत तरच तुम्हाला ग्राउंड देता येणार आहे.

जमीन खरेदी करताय? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ही काळजी घ्या.

शारीरिक अटी
  • तुम्हाला किमान 160 सेंटीमीटर इतकी उंची असावी लागणार आहे.
  • त्यानंतर पुरुष उमेदवारांकरता छाती न फुगवता 79 cm असावीआणि त्यांना पाच सेंटीमीटर इतकी छाती फुगवायची आहे.
  • ही यट महिला उमेदवारांकरता लागू नाही.
  • वजनाची अट पुरुष उमेदवार करता लागू नाही तर महिला उमेदवारांकरता लागू आहे.
  • महिला उमेदवारांचे वजन किमान 50 किलो असणे आवश्यक आहे.
Police Mega Bharti परीक्षा चाचणी
  • पुरुष उमेदवारांकरता प्रत्येकी 16 गुणांची पाच आहेत तर महिला उमेदवारांकरता प्रत्येकी 20 गुणांचे चार इव्हेंट्स आहेत.
  • पहिला इव्हेंट्स आहे पुरुष उमेदवारांकरता दीड किलोमीटर म्हणजेच पंधराशे मीटर धावणे 16 गुणांसाठी आणि महिला उमेदवारांकरता एक किलोमीटर धावणे वीस गुणांसाठी.
  • दुसरा एक पुरुष उमेदवारांकरता 100 मीटर धावणे 16 गुणांसाठी तर महिला उमेदवारांकरता 100 मीटर धावणे आहे 20 गुणांसाठी.
  • तिसरा इव्हेंट गोळा फेक पुरुष उमेदवारांकरता गोळा फेक आहे 16 गुणांसाठी तर महिला उमेदवारांकडता गोळा फेक आहे वीस गुणांसाठी आणि महिला उमेदवारांकरता गोळा हा चार किलोचा असणार आहे.
  • चौथा इव्हेंट लांबउडी पुरुष उमेदवारांकरिता लांब उडी सोळा गुणांसाठी आहे तर महिला उमेदवारांकरता लांब उडी ही वीस गुणांसाठी आहे.
  • पाचवा इव्हेंट पुलप्स हा फक्त पुरुष उमेदवार करत आहे आणि तो सोळा गुणांसाठी आहे.
  • मैदानी चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांची वेळ तर महिला उमेदवारांची चार इंच एकूण 80 गुणांसाठी घेतले जाणार आहेत यातील लांब उडी आणि पुलप्स हे दोन्ही वेळेस रद्द केले जाऊ शकतात.
  • हा फक्त अंदाज आहे 100% रद्द होतीलच असे नाही.
  • आणि याच पद्धतीने भरती घेतली जाईल असेही नाही झालाच तर थोडाफार बदल होईल जास्त बदल होणार नाही.
  • पुढे तुम्हाला जाहिरातीतील तेव्हा या सर्व गोष्टी क्लिअर होतीलच परंतु येणारी दारूबंदी पोलीस भरती कशा पद्धतीने घेतली जाऊ शकते याची जवळपास तुम्हाला एक कल्पना यावी आणि जे विद्यार्थी या भरतीची वाट बघत होते त्यांना तयारीसाठी एक योग्य दिशा मिळावी हाच हेतू होता.

Mega Bharti :महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागा मेगा भरती

Maharashtra Sand :सरकार देणार ६००रु.त घरपोच वाळू