Mega Bharti :महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मेगा भरती

Mega Bharti महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अर्थात इरिगेशन डिपार्टमेंटची गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये भरती निघालेली नव्हती आणि आता तब्बल 5570 पदाची मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

१८ संवर्गासाठी होणार भरती

  • येत्या पंधरा दिवसांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल विविध 18 संवर्ग यामध्ये आहेत आणि स्पेशली स्टेनोग्राफर हे सुद्धा पद आहे.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्या सुद्धा 1528 जागा आहेत.
  • निम्न श्रेणी लघुलेखक स्टेनो टायपिस च्या १९ जागा आहेत.
  • अशी मेगा भरती 5570 जागेची भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
  • कारण गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये जलसंपदा विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
  • महत्त्वाचा अपडेट म्हणजे येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये तलाठी संवर्गाची सुद्धा ४५०० पदाची जाहिरात येणार आहे.
  • सोबतच आरोग्य विभाग जिल्हा परिषद ज्या रखडलेल्या भरती आहेत या सर्व 17 संवर्गाच्या भरत्या सुद्धा याच महिन्यामध्ये आपल्याला जाहिराती दिसणार आहेत.
  • जलसंपदा विभागाचे महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत आणि कोण कोणते पद आहेत आणि त्याच्या किती रिक्त जागा आहेत याची सुद्धा माहिती घेणार आहोत.
  • महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग क्रमांक 2022 प्रकरण 349 आस्थापना अ तांत्रिकी हे महत्त्वाचे पत्र दिनांक 3 एप्रिल 2023 ह्या रोजी GR निघाला.

अर्ज येथे करा

विषय

  • जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील गट क संवर्गातील नामनिर्देशनाचे रिक्त पदे भरण्याबाबत.
  • तर या ठिकाणी जलसंपदा विभाग अंतर्गत जे काही विविध कार्यालय आहेत विभागीय स्तरावरून भरती होते.
  • छञपती संभाजी नगर विभाग असेल नागपुर विभाग असेल ठाणे विभाग असेल या सर्व विभागाची भरती होणार आहे.
  • लास्ट भरती 2012 13 ला झाली होती त्यानंतर थेट भरती आत्ताच होत आहे.
  • उपरोक्त विषयावरील संदर्भातील शासन निर्णय व पत्राचे अनुषंगाने मला आपणास असे कळविण्याचे आदेश आहेत.
  • की खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या संवर्गातील नामनिर्देशनाची पदे सरळसेवेने भरण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
  • तर हे 18 संवर्ग आहे.

Mega Bharti पदे

  • पाटबंधारे विभाग आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी तर याच्यामध्ये
  • कनिष्ठ अभियंता स्थापत्य 897
  • कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 155
  • कनिष्ठ अभियंता विद्युत व यांत्रिकी २० पदं
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 4 पदं
  • वरील सर्व चार पद आहेत ही गट ब ची आहे क्लास टू अराजपत्रित
  • आणि यांची एकूण संख्या आहे १०७६.

तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर ‘अशी’ करा तक्रार

आता सरळ सेवेमध्ये येणारी गट क ची पदे 4494

  • महाराष्ट्रातील सर्वात मोठी जलसंपदा विभागाची सर्वात मोठी भरती.
  • निम्न श्रेणी लघुलेखक स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर 19
  • (मराठी स्टेनोग्राफर आणि इंग्रजी स्टेनोग्राफर हे दोन्हीही स्टेनोग्राफर या ठिकाणी चालतात)
  • भूवैज्ञानिक सहाय्यक 5 जागा
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 14 जागा
  • आरेखक 25 जागा
  • सहाय्यक आरेखक 60
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1528
  • अनुरेखक अनुलेखक त्याच्या 284 जागा आहेत
  • प्रयोगशाळा सहाय्यक 35 सहाय्यक ग्रंथपाल 1 जागा
  • सहाय्यक भंडारपाल 138
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक 8 जागा
  • दप्तर कारकून 430
  • मोजणी दार 758
  • कालवा निरीक्षक ११८९ जागा
  • एकूण गट क च्या 4494
  • आणि गट ब च्या 1076 अशा मिळून 5570 पदाची मेगा जाहिरात जलसंपदा विभागाची येणार आहे.
Mega Bharti दुसरा मुद्दा
  • संदर्भ क्रमांक सहा येथील शासन निर्णय अन्वये सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेल्या खाजगी कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया रावींना प्रति उमेदवार परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
  • सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविताना संबंधित उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेण्यात यावे.
  • अशा प्रकारचे गट क च्या 4494 जागा येणार आहेत.
  • यातल्या बहुतांश पदांना फक्त दहावी बारावी हेच लागणार आहे.
  • आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी मात्र तुम्हाला सिविलचा तीन वर्षाचा कॉलेजचा डिप्लोमा किंवा एक वर्षाचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात बांधकाम पर्यवेक्षितचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे.
  • 2012 13 च्या नंतर आत्ताच ही सर्वात मोठी जलसंपदा विभागाची भरती येणार आहे.

1940 ची फेरफार नोंद ऑनलाइन पाहा

महत्वाची अपडेट
  • Mega Bharti जे विविध आपले 17 संवर्ग आहेत.
  • त्यामध्ये तलाठी, सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, सहकारी परिचारिका, व प्रसिविका, एम पी डब्ल्यू, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, एम पी डब्ल्यू वनरक्षक, कोतवाल, वनानिवेक्षक, स्वयंपाकीय प्रयोगशाळा परिचारिका माटी, पोलीस पाटील. अशा 17 संवर्गाच्या भरतीचे प्रमुख जे आहे नियुक्ती प्राध्याधिकारी नेमण्यात आलेली आहेत.
  • या 17 संवर्गाची भरती सुद्धा एप्रिलच्या महिन्याच्या शेवटपर्यंत या 17 संवर्गाची भरती होणार आहे.
  • एप्रिलचा महिना हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे.
  • सर्व संवर्गाची भरती या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे.
  • जी काय रखडलेली आपली जिल्हा परिषदेची भरती असेल आणि आरोग्य विभागाची सुद्धा भरती असेल.

Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन

Maharashtra Land NA Approval :जमीन एनए करण्यासाठीची प्रक्रिया काय असते

error: Content is protected !!