ASC Center Army Bharti गोरमेंट ऑफ इंडिया चा पर्मनंट जॉबसाठी ही भरती होणार आहे. मिनिस्टर ऑफ डिफेन्स मध्ये आणि एएससी सेंटर या ठिकाणी हे रिक्रुटमेंट निघालेली आहे. ग्रुप सी च्या पोस्ट भरल्या जात आहेत.
पदे आणि जागा
- १ कॉक फक्त पुरुषांसाठी २ जागा
- २ सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्चर पुरुषांसाठी १९ जागा
- ३ एल डी सी लोवर डिव्हिजन क्लार्क महिला आणि पुरुष दोघेही अप्लाय करू शकतील ५ जागा
- ४ ट्रेसमेंट मेट फक्त पुरुषांसाठी
- १०९ जागा.
- ५ टीम स्मिथ फक्त पुरुषांसाठी ८ जागा
- ६ बार्बर फक्त पुरुषांसाठी ३ जागा
- ७ एमटीएस +मल्टी टाचणी स्टाफ चौकीदारसाठी) १७ जागा
- ८ ड्रायव्हर फक्त पुरुषांसाठी ३७ जागा
- ९ क्लीनर फक्त पुरुषांसाठी ५ जागा
- १० वेहिकल मेकॅनिक पेंटर फक्त पुरुषांसाठी १२ जागा
- 11 पेंटर फक्त पुरुषांसाठी ३ जागा
- 12 कारपेंटर फक्त पुरुषांसाठी ११ जागा
- 13 फायरमॅन फक्त पुरुषांसाठी १ जागा
- 14 फायर इंजिन ड्रायव्हर फक्त पुरुषांसाठी ४ जागा
- 236 पदांची पदभरती केली जाणार आहे.
- ग्रुप सी च्या ह्या सर्व पोस्ट आहेत या ठिकाणी सर्व डिटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत
- तुम्हाला अर्ज हाऑफलाइन पद्धतीने सेंड करावा लागणार आहे सोबतच हार्ड कॉपी सेंड करायचे.
- एप्लीकेशन मध्ये सेल्फ टेस्टेड सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत.
- जाहिरातीची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता.
वेतन
- सर्व पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार असेल.
- बेसिक तुमची सॅलरी स्टार्टिंग महिन्यात तुम्हाला 35 ते 40 हजार पेमेंट राहील.
- रिटायर होईपर्यंत सर्व सुविधा देखील येथे मिळणार आहे.
- खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला सुविधा असतात.
- कारण की डीफिन्स मध्ये तुम्हाला जॉब भेटतोय.
ASC Center Army Bharti कोणत्या स्टेशन साठी होणार भरती
- GR मध्ये तुमची कोणत्या स्टेशन साठी भरती होणार आहे ते सुद्धा दिलेले आहे
- खूप साठी तुम्हाला दिल्ली आणि बेंगलोर हे स्टेशन राहील.
- सी सी आय साठी बेंगलोर.
- एल डी सी साठी जायगाव, जालिंदर, कालका, मुंबई स्टेशन राहील.
- ट्रेडमॅन मॅट साठी दिमापुर, गंगटोक, कुदुंबा, लेबंग, ले, मशीमपुर, पठाणकोट, शिकार, तवांग, जंगली, अंबाला, अकनोर बाबिना, बंगलोर, बिडी बारी, भुज, चांदी मंदिर, दिल्ली, देवलाली.
- किंग स्मिथ साठी अंबाला अमृतसर गाया बिकानेर हळद वाणी लुधियाना रानखेड पठाणकोट
- बार्बर साठी बंगळूर हे स्टेशन राहील
- एमटीएस साठी अंबाडा, बंगलोर, देहरादून, लुधियाना
- सिविल मोटर ड्रायव्हर साठी जाबलपूर, मथुरा, पठाणकोट, बेंडूबी, कालका
- एकल मेकॅनिक साठी जळगाव, पुणे, पठाणकोट.
- क्लीनर साठी कालका
- पेंटर साठी बंगलोर आणि मुंबई
- कार्पोरेटर साठी अहमदनगर बंगलोर भुज दिल्ली फतेहगड लखनऊ श्रीनगर
- फायर इंजिन ड्रायव्हर साठी स्टेशन दिलेले नाही.
पात्रता
- सर्वच पदांसाठी दहावी पास असाल तर अप्लाय करू शकता.
- फक्त लोवे डिव्हिजन क्लर्क जे पद आहे याला बारावी पास आणि तुम्हाला इंग्लिश टायपिंग 305 वर्ड पर मिनिट इंग्लिश कॉम्प्युटर वर टाईप करता आलं पाहिजे.
- त्यांनी सर्टिफिकेट मागितलेलं नाही.
- फक्त तुमची टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे.
- बारावी पास वरती या पदासाठी तुम्ही पात्र आहात लॉवर डिव्हिजन क्लार्कसाठी तुम्ही अप्लाय करू शकता.
- काही पदाची आहेत जसं की पेंटर असेल कारपेंटर असेल या पदांसाठी तुमचा आयटीआय लागेल.
- परंतु बाकी सर्व जी पद आहे जसे कुक असेल दहावी पास वरती मागितले.
- परंतु नॉलेज ऑफ इंडियन कुकिंग, फायरमॅन, सिबिल अँड मोटर ड्रायव्हर, एमटीएस मल्टीस्टनिंग स्टाफ, बार्बर हे दहवी पास वर आहे.
- सर्वोच्च सर्व पदा जवळपास दहावी पास वरती भरले जात आहेत.
- या जाहिरातीची लिंक दिलेली आहे तुम्ही ती देखील पाहू शकता.
वायमर्यादा
- 18 ते 25 आणि 18 ते 27 वर्ष मोटर ड्रायव्हर साठी आहे
- यामध्ये एससी एसटी असाल तर पाच वर्षे आणि ओबीसीला तीन वर्ष पीडब्ल्यूडी असाल दहा वर्षे सुट आहे.
- सर्वांसाठी एज रिलेशन देखील देण्यात आलेले आहे.
ASC Center Army Bharti परीक्षेचे स्वरूप
- सरळ सेवेचा अभ्यास तेच प्रश्न असतील जनरल इंटेलिजन्स रीजनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश आणि न्यूमरिकल अटीट्युड
- दोन तासाचा पेपर असेल लँग्वेज मात्र इंग्लिश आणि हिंदी असेल.
- 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला यासाठी असणार आहे.
अर्ज नमुना
- ASC Center Army Bharti सिव्हिलिन डायरेक्ट रिक्रुटमेंट सरळ सेवेची परमनंट जॉब तुम्हाला या ठिकाणी भेटतो.
- डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करा.
- एप्लीकेशन फीस नाही.
- त्यामुळे नक्की तुम्ही अप्लाय करू शकता.
Mega RPF Bharti : रेल्वे पोलिस भरती 2023
Land Record Fraud :फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा
Pingback: Krushi Yojana 2023 :कृषी योजना 2023 | Shetiyojana
Pingback: VanRakshak Mega Bharti :वनरक्षक भरती 2023 - Atharvarohi
Pingback: Mofat Cycle Vatap Yojana :मोफत सायकल वाटप योजना - Indien Farmer
Pingback: Farming Tips :उन्हाळी कोथिंबिर लागवड कशी करावी. - Krushisamrat
Pingback: PM Ujjwala Yojana :केंद्र सरकारची मोठा निर्णय गॅस सबसिडी योजना सुरू - Indien Farmer
Pingback: Mofat Computer Yojana :जिल्हा परिषद मोफत संगणक योजना - Atharvarohi
Pingback: Mofat Cycle Vatap Yojana :मोफत सायकल वाटप योजना - Krushivasant
Pingback: Mofat Cycle Vatap Yojana :मोफत सायकल वाटप योजना