Anganwadi Mega Bharti

Anganwadi Mega Bharti :अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, स्थगिती उठली

Anganwadi Mega Bharti वीस हजार सहाशे एक अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका पदभरती प्रक्रियेला कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आले. स्थगिती उठवण्यात आलेली पुन्हा एकदा ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Anganwadi Mega Bharti

या संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यात रिक्त असलेल्या 4509 अंगणवाडी सेविका 626 मिनी अंगणवाडी सेविका याबरोबर 15,466 अंगणवाडी मदतनीस असे एकूण रिक्त असलेल्या 20601 रिक्त पदांची पदभरती करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आले आहे.

महिलांसाठी धमाकेदार योजना

शासन निर्णय

 • Anganwadi Mega Bharti यासाठी बालविकास विभागाच्या माध्यमातून डिसेंबर 2022 मध्ये पदभरतीचे पद भरती प्रक्रिया ही 31 मे 2023 पूर्वी पूर्ण करावी अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे.
 • यासाठी 12 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून वयाची आठ शैक्षणिक मर्यादा
 • याबरोबर यासाठी असणाऱ्या अटी शर्ती पात्रता या निकष हे सर्व माहिती प्रसिद्ध करण्यात आले होते.
 • शासन निर्णयाच्या अटी शर्तीच्या आधारे ही भरती प्रक्रिया राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती.
 • परंतु भरती प्रक्रिया करत असताना अंगणवाडी सेविकाचं मानधन याचबरोबर त्यांना दिले जाणारे मोबाईल किंवा अंगणवाडी मदतनिसाची अंगणवाडी सेविका म्हणून केली जाणारी पदोन्नती आणि यासाठी दहावी पास ऐवजी आता बारावी पास घालण्यात आले.
 • या सर्वांच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.
 • या याचिकेच्या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या माध्यमातून भरती प्रक्रियेला 17 एप्रिल 2023 पर्यंत स्थगिती देण्यात आले होती.

नोकरभरतीस हिरवा कंदील

Anganwadi Mega Bharti .निर्देश

 • 17 एप्रिल 2023 रोजी अंगणवाडी पदभरती प्रक्रियेची जी काही सुनावणी आहे.
 • कोर्टामध्ये सुनावणी झालेली अंगणवाडी सेविकाला मोबाईल देण्या संदर्भात स्पष्ट निर्देश राज्य शासनाला दिलेले आहे.
 • याबरोबर मदतनीसच्या पदोन्नती शिवाय जे इतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या किंवा मिनी अंगणवाडी सेविकाच्या पदभारती आहे.
 • या पदभरती पुढे सुरू ठेवण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून आवश्यक मंजुरी देण्यात आले.
 • त्यामुळे मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अंगणवाडी सेविका ही पदभरती पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
 • या चाचपणी करण्यासाठी प्रत्येक विभागाला निर्देश देण्यात आले आहे.
 • या विभागाच्या माध्यमातून आता रिक्त असलेल्या दिलेल्या जागेच्या माहितीच्या आधारे ही पद भरतीची प्रक्रिया एकदा सुरू होणार आहे.

PM Kisan Sanman Nidhi :११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,५५४ कोटी रुपये!

Pravas Bhade Savlat Update :जेष्ठ नागरिक विद्यार्थी व अपंगाना सवलत जाहीर

Harbara Market Update :शेतकऱ्यांना दिलासा शासकीय हरभरा खरेदीला मुहूर्त

1 thought on “Anganwadi Mega Bharti :अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, स्थगिती उठली”

 1. Pingback: Mega Police Bharti :2140 कारागृह पदाची भारती होणार | Shetiyojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!