Maharashtra Sand :सरकार देणार ६००रु.त घरपोच वाळू
Maharashtra Sand वाळू स्वस्त झाली असून केवळ सहाशे रुपये प्रति ब्रास याप्रमाणे यापुढे वाळू मिळणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे या संदर्भातील घराचे बांधकाम करायचे म्हटले की त्यासाठी वाळू आवश्यक असते. वाळूचे दर महाग झाल्याने सर्वसामान्य जनतेचा घर बांधकाम खर्च अवाक्य बाहेर गेलेला होते. अशातच शासनाकडू वाळू केवळ 600 रुपये ब्रासने …
Maharashtra Sand :सरकार देणार ६००रु.त घरपोच वाळू Read More »