Chatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर मधील चौकाला औरंगजेबाचं नाव, कडाडून विरोध, अखेर मोठा निर्णय

Chatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यात आलं. त्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली होती. औरंगजेबाच्या नावाला होणारा विरोध पाहता पुढच्या काही वेळातच मोठा निर्णय घेण्यात आला. Chatrapati sambhajinagar

👉अजूनही महानगरपालिकेच्या संकेत स्थळाचे नाव औरंगाबाद👈

छत्रपती संभाजीनगर शहरामधील चौकाला दिलेले आलमगीर औरंगजेब असं नाव देण्यात आलं होतं. ते नाव अखेर मिटवण्यात आलं आहे. जालना रोडवरील चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यात आलं होतं. चिकलठाणा चौकात असणाऱ्या डिव्हाईडरला औरंगजेबाचे नाव दिलेलं होतं. चौकाला औरंगजेबाचे नाव देताच संतापाची लाट निर्माण झाली होती. औरंगजेबाच्या नावाला होणारा विरोध पाहता पुढच्या काही वेळातच हे नाव मिटवण्यात आलं.

👉अजून माहितीसाठी इथे क्लिक करा👈

👉फडणवीसांच्या गाडीवर कांदाफेक👈

Maha DBT Scheme : एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ

1 thought on “Chatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर मधील चौकाला औरंगजेबाचं नाव, कडाडून विरोध, अखेर मोठा निर्णय”

  1. Pingback: Avkali paus : ७४ जळगाव येथील जिगरबाज शेतकरी - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!