Salokha Yojana 2023

Salokha Yojana 2023 :आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात

Salokha Yojana 2023 सलोखा योजनेअंतर्गत दोन हजार रुपयात पाच एकर शेत जमिनीची अदलाबदल मानवत तालुक्यातील कोलावाडी गावात झाली. योजनेअंतर्गत पहिली दस्त नोंदणी असून जमिनीची रजिस्ट्री झाली आहे. नियमित पद्धतीने रजिस्ट्री जर केल्या गेली तर जवळपास एक लाख 25 हजार रुपये खर्च आला असता. सलोखाय योजनेअंतर्गत फक्त दोन हजार रुपयांमध्ये पाच एकर शेत जमिनीची रजिस्ट्री ही झाली आहे.

Salokha Yojana 2023

सलोखा योजना काय आहे

  • Salokha Yojana 2023 राज्यात जमिनीबाबत असंख्य वाद न्यायालयात पण प्रकरणे प्रलंबित असतात जमिनीबाबतचे वाद संपुष्टात समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा याकरिता राज्य शासनाकडून सलोखा योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
  • शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा प्रत्यक्ष ताबा हा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा हा प्रत्यक्ष पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांची जमीन अदलाबदल रजिस्ट्री ही सलोखा योजनेमधून करता येवू शकते.
  • शेतजमीन कितीही असली तरी दोन हजार रुपयांमध्ये दस्त नोंदणी करून जमिनीची अदलाबदल सलोखा योजनेअंतर्गत करता येते.
  • सलोखा योजने संदर्भामध्ये जीआर शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे.
  • हा GR पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
  • 3 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाने सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देणे या टायटलसह जीआर प्रकाशित केला आहे.
Maharashtra Land Right Proofs

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Salokha Yojana 2023 लाभ घेण्याकरिता अर्ज कोठे करवा

  • शेतजमींच्या तलाठी कार्यालयाच्या हद्दीमध्ये तलाठ्याकडे सलोखा योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्ज करावा लागतो किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येतो.
  • जमीन अदलाबदल झालेल्या दोन्ही शेतकऱ्यांची योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता संमतीही आवश्यक असणे गरजेचे आहे अर्जदाराचे नाव अर्जामध्ये नमूद असायला पाहिजे.
Maharashtra Land Right Proofs

शेतातला वाद मिटेल 2 मिनिटात

अर्ज सोबत लागणारी कागदपत्रे

  • Salokha Yojana 2023 दोन्ही शेत मालकाचे आधार कार्ड,
  • दोन्ही शेत जमिनीचे सात-बारा उतारे,
  • दोन्ही शेत जमिनीचे नकाशे,
  • दोन्ही शेत मालकाचे संमतीपत्र,
  • दोन्ही शेतकऱ्यांनी सलोखा योजनेअंतर्गत जमीन अदलाबदलीचा अर्जात उल्लेख करवा.
Maharashtra Land Right Proofs

ह्यामुळे तलाठीही घाबरेल तुम्हाला

अर्ज सादर केल्यानंतरची प्रक्रिया

  • तलाठीकडे सलोखा योजनेअंतर्गत अर्ज सादर केल्यानंतर तलाठी कार्यालयाकडून अर्जात नमूद जमिनी बाबत पंचनामा तयार केल्या जातो.
  • पंचनामा तयार करून अर्जदारांना जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र देतात अहवाल तयार केला जातो.
  • संबंधित अहवाल व पंचनामा प्रमाणपत्र दुय्यम निबंध कार्यालयाकडे सादर केल्या नंतर सलोखा योजनेमधून दस्त नोंदणी दरामध्ये दुय्यम निबंध कार्यालयाकडून केल्या जाते.

New Government loan scheme :गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना 2023

Senior Citizen Tax Benefits : सीनियर सिटीजनला मिळणाऱ्या ५ सवलती’

error: Content is protected !!