New Government loan scheme

New Government loan scheme :गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना २०२3

New Government loan scheme गाय म्हशी सांभाळत असाल आणि जर गोठा बांधायचा आहे किंवा गोठ्यामध्ये काही मेंटेनन्स करायचं आहे शेड वाढवायचा आहे गोठ्याची रुंदी लांबी वाढवायचे आहे त्यासाठी भारत सरकारने अर्थसहाय्य देण्यासाठी एक योजना आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान आहे त्याचबरोबर शेळीच्या शेड साठी व कुकूटपालन नाफेड गांडूळ खत इत्यादीसाठी अनुदान मोठ्या प्रमाणात या योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

ही योजना 12 डिसेंबर 2020 मध्येच चालू झाली पण 2023 मध्ये बदल करण्यात आले त्यामुळेच अनुदान मिळवण्यासाठी 2023 चा नवीन अर्ज कुठून मिळवायचा तो कसा भरायचा त्यासाठी कोणती नवीन कागदपत्रे लागतात ती कुठून मिळवायची शंभर टक्के अनुदान मिळू शकेल अर्जामध्ये कुठल्याही त्रुटी असणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी रक्कम मागितलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण रक्कम मिळू शकते.

New Government loan scheme

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

  • New Government loan scheme महाराष्ट्र सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत चालू केलेली आहे.
  • गाई म्हशींच्या गोठ्यासाठी जास्तीत जास्त या योजनेच्या माध्यमातून किती पैसा मिळू शकतो.
  • जास्तीत जास्त रक्कम या योजनेच्या माध्यमातून दोन लाख 31 हजार 564 रुपये इतकी रक्कम मिळू शकते.

किती जनावरांसाठी ही रक्कम मिळेल

  • कमीत कमी दोन जनावर असली पाहिजेत हे अनुदान घेण्यास पात्र होईल.
  • जितकी जनावरांची संख्या आहे त्यानुसार गोठ्यासाठी अनुदान बदलते.
  • दोन ते सहा जनावरांसाठी 77 हजार 188 रुपये इतका अनुदान मिळतो.
  • जर सहा पेक्षा जास्त असतील तर सहाच्या पटीत दुप्पट मिळतील.
  • जर 12 जनावरे असतील तर अनुदान एक लाख 54 हजार 376 रुपये
  • जनावरे 12 पेक्षा जास्त असतील तर अनुदान दोन लाख 31 हजार 564 रुपये.
Maharashtra Land Right Proofs

जाणून घ्या योजनेची पात्रता

New Government loan scheme नवीन नमुना अर्ज

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव अंदाजपत्रक.
  • यामध्ये ग्रामपंचायत नाव तालुका जिल्हा त्याचबरोबर लाभार्थ्याचे नाव गट नंबर प्रवर्ग म्हणजेच जात लिहा एकूण अंदाजपत्रक रक्कम म्हणजे किती रक्कम लागते ते लिहा.

कागदपत्रे

  • ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव,
  • प्रवर्ग,
  • जातीचा दाखला जमिनीचे कागदपत्र
  • नमुना नंबर आठ,
  • सातबारा,
  • अंदाजपत्रक,
  • ईस्टिमेट
  • भूमीहीन असाल तर अल्पभूधारक दाखला
  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • जनावरांचा गोठा किंवा जनावरांचा तपशील,
  • गाई म्हशीं असतील तर त्याचा दाखला
  • योजनेचा आधी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र जोडा
  • जागेचा जीपीएस फोटो लावा
  • उपलब्ध पशुधन जीपीएस मध्ये टॅगिंग फोटो पशुधन आहे.
  • गाय म्हशी त्यांचा फोटो
  • जॉब कार्ड,
  • बँक पासबुक,
  • आधार कार्ड
  • पुढे टीकमार करा.
  • ग्रामपंचायत मागणी पत्र द्या
Maharashtra Land Right Proofs

योजनेत आताच नोंदवा आपले नाव

अर्ज कसा भरायचा

  • New Government loan scheme फोटो लावा
  • अर्जदाराचं नाव, पत्ता, मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा, पिन कोड, लिहा.
  • अर्जदाराचा प्रवर्ग, लिंग, आधार कार्ड नंबर, सह अर्जदार दारिद्र रेषेखालील असेल त्यासाठी पिवळं रेशन कार्ड,
  • सहा नंबर सात नंबर अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेतजमीन आहे का स्वतःची शेतजमीन असेल तर हो नसेल तर नाही.
  • अर्जदाराकडे जनवाऱ्याची किती संख्या आहेत त्याचा तपशील
  • अर्जदाराकडे पूर्वीचा शेळ्याचा गोठा उपलब्ध आहे का जर नसेल तर नाही.
  • शेवटी एक शपथपत्रावर सही किंवा अंगठा त्या ठिकाणी द्या
Maharashtra Land Right Proofs

येथे क्लिक करा

रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • त्यानंतर घोषणापत्र द्या किंवा काही सर्टिफिकेट खाली लिहा
  • रहिवासी दाखला बंद झालेला आहे स्वतःच्या सहीने स्वतःचा रहिवासी दाखला देऊ शकता.
  • त्यानंतर आधार कार्ड नंबर व्यवसाय कुठे राहता तालुका जिल्हा हे सर्व लिहा.
  • सही करा स्वतःचा रहिवासी दाखला स्वतःच बनवू घ्या.
पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र
  • पशुधन उपलब्ध पत्र
  • गाई म्हशींची जी संख्या लिहा.
  • पशुधन पर्यवेक्षक सरकारी डॉक्टर त्यांच्या मार्फत त्यांची सही घ्या.
  • सरपंच आणि ग्रामपंचायत सुद्धा सही घ्या.
  • हा फॉर्म फक्त अल्पभूधारक प्रमाणपत्र जमीन अतिशय कमी आहे त्यांनी भरा.
  • नाव तालुका जिल्हा गट क्रमांक क्षेत्रफळ आहे तलाठ्या मार्फत त्यांची स्वाक्षरी करून घ्या
New Government loan scheme

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत शिफारस पत्र
  • ग्रामपंचायतीने शिफारस केली असेल त्यासाठी ग्रामसेवकांची सही लागू शकते.
  • संमती पत्र
  • ह्या फॉर्ममध्ये प्रस्तावित जागेचा जीपीएस फोटो ज्याठिकाणी शेड बांधणार आहे त्याचा जीपीएस त्या जागेचा तपशील असलेला फोटो द्या.
  • दिलेल्या जागेवर फोटो चीटकवा
  • उपलब्ध पशुधन याचे जीपीएस मध्ये टॅगिंग फोटो चीटकावा.
  • जीपीएस चे टॅगिंग फोटो जोडा
  • गोठ्याच लाभ घेतला नसेल तर त्यासाठीच हे प्रमाणपत्र आहे.
  • ज्यावर ग्रामसेवक स्वतः सही करतो.
  • हा फॉर्म त्याला विविध अकरा कागदपत्रे जोडा आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करू शकता किंवा मनरेगाचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्यालय तिथे भरून देऊ शकता.

Consequences Of Unregistered Agreement : साठेखत रजिस्टर असावे का अनरजिस्टर 2023

Poultry Farm Disease 1 :जलद वजनवाढीमुळे ब्रॉयलर कोंबड्यांवर कोणते परिणाम होतात?

3 thoughts on “New Government loan scheme :गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना २०२3”

  1. Pingback: Salokha Yojana 2023 :आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात - Indien Farmer

  2. Pingback: Thibak Sinchan Yojana 2023 :80% अनुदानासाठी ठिबक सिंचन योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा - Krushisamrat

  3. Pingback: Home Loan होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल? - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!