Electric vehicles: देशातील पेट्रोल-डिझेलवरील वाढते अवलंबित्व आणि वाढते प्रदूषण कमी करण्याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
नितीन गडकरी ह्यांचा सल्ला इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर करावा
- Electric vehicles: केंद्रीय मंत्री म्हणाले की लोकांनी अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने किंवा फ्लेक्स इंधनावर चालणारी वाहने खरेदी करावीत.
- येत्या 5 वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवायचे आहे.
- एलएनजी, सीएनजी, बायोडिझेल, हायड्रोजन, इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणारी वाहने लोकांनी वापरावीत, हे माझे उद्दिष्ट आहे, असे रस्ते आणि परिवहन मंत्री एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
- येत्या 5 वर्षात देशातून पेट्रोल आणि डिझेलची गरज संपुष्टात आणण्यासाठी मी काम करत असून तुमच्या पाठिंब्याशिवाय ती पूर्ण करणे शक्य नाही, असे गडकरी यावेळी म्हणाले.
- (Nitin Gadkari apeals people to buy electric vehicle said will end need of petrol diesel in next five years)
कापसाच्या भावात वाढ, पहा जिल्हा निहाय आजचे कापूस बाजारभाव
Electric vehicles: ई वाहनांसाठी लोक प्रतीक्षेत :
- काही काळापूर्वी लोक इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग आणि आव्हानांबद्दल बोलत असत. पण आता काळ बदलला आहे.
- इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ खुली झाली असून आता लोकांना त्यांची वाहने घेण्यासाठी प्रतीक्षा यादीत राहावे लागत आहे.
- गडकरींनी लोकांना विनंती केली की, तुम्हीही वाहन खरेदी करत असाल तर पेट्रोल-डिझेल घेऊ नका. इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेली खरेदी करा.
10 वी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट, 6 GB इंटरनेट
शेतकरी आता फक्त अन्नदाता राहिलेला नाही :
- Electric vehicles: नितीन गडकरी म्हणाले की, शेतकरी आता फक्त अन्नदाता राहिलेले नाहीत, ते ऊर्जा पुरवठादारही झाले आहेत.
- शेतकऱ्यांनी बनवलेले इथेनॉल फ्लेक्स इंजिन कारमध्ये वापरले जाऊ शकते.
- सर्वांना विनंती करतो की, पार्किंगसाठी रस्त्यांचा वापर करू नये. यासाठी त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.
- दिल्ली स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणे हे माझे ध्येय असल्याचे ते म्हणाले.
- जलसंपदा मंत्री असताना त्यांनी जलप्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी दिल्ली सरकारला 6,000 कोटी रुपये दिले होते.
- आता वायू आणि ध्वनी प्रदूषणासाठी लढव लागत आहे. दिल्लीतील तिन्ही प्रकारचे प्रदूषण दूर करणे हे माझे पहिले उद्दिष्ट आहे.
- उल्लेखनीय म्हणजे शहर विस्तार रस्ते प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री गुरुवारी दाखल झाले होते.
- दिल्ली डिकंजेशन स्कीम अंतर्गत विकसित केले जात आहेत आणि 7,716 कोटी रुपये खर्चून पाच पॅकेजेस बांधण्यात येणार आहेत.
Farmers On Strike : शासन निर्णयासाठी शेतकरी आग्रही; मोर्चेकऱ्यांचा मात्र मुंबईच्या वेशीवर ठिय्या
land record maharashtra : आता जमीन गुंठा गुंठा तुकडे करून खरेदी करता येणार
Pingback: Bank Alert : बँकेकडून महत्त्वाचा अलर्ट! E-KYC केलं नाही तर बंद होणार अकाउंट, तुम्ही केलं का? - Indien Farmer
Pingback: Karjmafi Yojana : काय शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी ! - Indien Farmer