Karjmafi Yojana : काय शेतकऱ्यांची होणार आहे संपूर्ण कर्जमाफी !

Karjmafi Yojana : महाराष्ट्रातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना होणार असून याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली आहे .

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना

ॲग्री कल्चर लोन योजना Agriculture Loan नियम व अटी ( यापूर्वी झालेल्या कर्जमाफी योजना )

छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी साठी पात्रता निकष ठरवताना ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकलेले असेल.

त्या शेतकऱ्याच्या अत्यअल्प याप्रमाणे शेती आत्महत्या क्षेत्र विचारात न घेता १/४/२०१२ व त्यानंतर पिक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या.

अशा कर्जा पैकी दिनांक ३०/६/२०१६ रोजी असणाऱ्या आधीन राहून सरसकट कर्जमाफी व पुरवठा पूर्व अनुदान देण्यात येणार आहे.

गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईलवर

  • निर्णय यापूर्वीच्या कर्जमाफी वेळेस सरकारने घेतला होता. यापूर्वीच्या कर्जमाफी Agriculture Loan दीड लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते.
  • दीड लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज Agriculture Loan असणाऱ्या शेतकऱ्यांना एकेकाळी समजत योजना शासनाने आणली होते.
  • या योजनेत शेतकऱ्यांनी दीड लाख अपेक्षा जास्त सर्व कर्ज भरल्यावर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना दीड लाख रुपये अनुदान प्रोत्साहन पर देणार दिले होते.
  • या कर्जमाफी मध्ये शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी 18 वर्षाखालील मुलांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता.

कर्ज मिळणार की नाही हे नेमके कशावरून ठरते

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना Agriculture Loan ( नियम व अटी )

  • १ :- या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक या बँकांनी शेतकऱ्यांना दिलेले कर्ज गृहीत धरण्यात येईल .
  • २ :- मुदत मध्यम मुद्द्यात कर्ज विचारात घेण्यात येतील .
  • ३ :- या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज पिक कर्ज याची माफी करण्यात येईल .

10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट, 6 GB इंटरनेट

Karjmafi Yojana : या योजनेचा लाभ कोण नाही घेऊ शकणार !

  • महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मंत्री राज्यमंत्री आजी-माजी खासदार राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य यांची कर्जमाफी केली जाणार नाही.
  • जिल्हा परिषद सदस्य महानगरपालिका सदस्य यांची कर्जमाफी केली जाणार नाही .
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी निम शासकीय संस्थेचे अधिकारी कर्मचारी अथवा राज्य शासन अनुदानित संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून
  • शेती शिवाय उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती
  • निवृत्त वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक वेतन १५ हजार पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना लाभ मिळणार नाही .
  • कृषी उत्पन्न बाजार समिती सहकार साखर कारखाना सूतगिरणी नागरी सहकारी संस्था मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी व पदाधिकारी
  • तीन लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असलेले सेवा कर भरणारे नोंदणीकृत व्यक्ती जी व्यक्ती मूल्यवर्धित कर सेवा कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहे व ज्या व्यक्तीची उलाढाल दहा लक्ष पेक्षा अधिक आहे यांची कर्ज माफ होणार नाही.
  • याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वित्त विभागातर्फे मार्गदर्शक सूचना ठरवण्यात येतील.

लवकरच मंत्रिमंडळाची बैठक होऊन शेतकरी कर्जमाफी विषयी शासन निर्णय जीआर घेण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी संसदेत सांगितले .

Electric vehicles:पुढील ५ वर्षात पेट्रोल/डिझेल- नितीन गडकरी

Bank Alert : बँकेकडून महत्त्वाचा अलर्ट! E-KYC केलं नाही तर बंद होणार अकाउंट, तुम्ही केलं का?

1 thought on “Karjmafi Yojana : काय शेतकऱ्यांची होणार आहे संपूर्ण कर्जमाफी !”

  1. Pingback: cotton Update today: शेतकऱ्यांची चिंता मिटली शेवटी कापसाचे भाव वाढले! - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!