Bank Alert : बँकेकडून महत्त्वाचा अलर्ट! E-KYC केलं नाही तर बंद होणार अकाउंट, तुम्ही केलं का?

Bank Alert : तुमचे खाते बँक ऑफ बडोदा मध्ये आहे का तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Bank Alert : बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.

बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना एक अलर्ट पाठवला आहे. या अलर्टकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

कापसाच्या भावात वाढ, पहा जिल्हा निहाय आजचे कापूस बाजारभाव

  • Bank Alert : तुम्ही ग्राहक असाल आणि ही गोष्ट केली नसेल तर तुमचं खातंही बंद होऊ शकतं.
  • त्यामुळे तुम्ही या दोन दिवसात बँकेनं दिलेला टास्क पूर्ण करणं आवश्यक आहे.
  • तो पूर्ण केला की नाही ते देखील चेक करून पाहाणं गरजेचं आहे. नाहीतर नुकसान होऊ शकतं.
  • बँकेने ट्विटमध्ये जाहीर केले आहे की 24 मार्च 2023 पर्यंत सर्व ग्राहकांनी सेंट्रल केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • तुम्ही जर KYC केलं नाही तर तुमचं खातं बंद होऊ शकतं. यासाठी बँकेनं ग्राहकांना Email आणि SMS देखील पाठवला आहे.
  • ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन सेंट्रल केवाईसी करायची आहे. ही करणं प्रत्येक ग्राहकाला बंधनकारक आहे.
  • जे ग्राहक करणार नाहीत त्यांचं खातं बंद करण्यात येणार असल्याचं बँकेनं म्हटलं आहे.

तुरीच्या दरात अखेर वाढ, बाजारातून चांगले संकेत, शेतकऱ्यांना दिलासा

गुढीपाडव्याआधी तुम्ही हे काम तातडीनं पूर्ण केलं तर तुम्हाला याचा फटका बसणार नाही.

Farmers On Strike : शासन निर्णयासाठी शेतकरी आग्रही; मोर्चेकऱ्यांचा मात्र मुंबईच्या वेशीवर ठिय्या

Electric vehicles:पुढील ५ वर्षात पेट्रोल/डिझेल- नितीन गडकरी

3 thoughts on “Bank Alert : बँकेकडून महत्त्वाचा अलर्ट! E-KYC केलं नाही तर बंद होणार अकाउंट, तुम्ही केलं का?”

  1. Pingback: Karjmafi Yojana : काय शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी ! - Indien Farmer

  2. Pingback: CIBIL Score कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? - Krushivasant

  3. Pingback: CIBIL Score कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअरची अट - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!