Mgnrega Scheme : विहिरीसाठी चार लाखाचे अनुदान मिळवा.

Mgnrega Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मानारेगाच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर करण्यासाठी चार लाख रुपये इतका अनुदान दिले जातात. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने चार नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर केला.

ह्या निर्णयात काय म्हटले तर महाराष्ट्रात अजून ३८७५०० विहिरी खोदणे शक्या असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांनी म्हांटल आहे.

PVC pipe anudan Yojana: जाणून घ्या कसा करायचा अर्ज

त्यामुळे जर का तुम्हाला विहिरीसाठीच अनुदान मिळवायचं असेल तर त्या साठीचा अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा या साठीची पात्रता नेमकी काय लागते याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

योजनेअंतर्गत लाभधारकांची निवड कशी केली जाणार आहे.

जो लाभधारक खालीलपैकी कोणत्या एका प्रवर्गातील असेल तर प्राधान्यक्रम क्रमांक त्याची निवड केली जाणार आहे.

 • अनुसूचित जाती.
 • अनुसूचित जमाती.
 • भटक्या जमाती.
 • विमुक्त जमाती.
 • दारिद्र रेषेखाली लाभार्थी.
 • स्त्री करता असलेली कुटुंब.
 • विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंब.
 • जमीन सुधारणांचे लाभार्थी.
 • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी.
 • सीमांत शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे अडीच एकर ते पाच एकर पर्यंत जमीन आहे.
 • अल्पभूधारक शेतकरी त्याच्याकडे पाच एकर पर्यंत शेती आहे.

७०५ रू. महिना भरा आणि २०५८००० रू. मिळवा.

Mgnrega Scheme : योजनेसाठी लाभ धारकाची पात्रता काय आवश्यक असणार आहे.

 • 1 अर्जदाराकडे एक एकर शेत जमीन सलगस आवश्यक आहे. म्हणजे 40 गुंठे जमीन सलग असावी ही मर्यादा सात गुंठे इतकी होती.
 • 2 पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पासून पाचशे मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर करता येणार आहे. त्यापेक्षा कमी अंतरावर सिंचन विहीर घेता येणार नाही.
 • 3 पहिली दोन विहिरींमध्ये १५० मीटर इतका अंतरावर होते. आता अनुसूचित जाती जमाती दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी ही नाहीये आणि याशिवाय खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट सुद्धा सुद्धा लागू राहणार नाही.
 • 4 लाभ धारकाच्या सातबारावर या आधीच विहिरीची नोंद असू नये.
 • 5 एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजेच आठ अ चा उतारा त्यांना देणे अपेक्षित आहेत.
 • 6 एका पेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील पण त्यांचे एकूण जमिनीचे क्षेत्र हे 1 एकर पेक्षा जास्त असो.
 • 7 अर्जदार मनरेगा अंतर्गत जॉब कार्डधारक असवा.

योजनेसाठी अर्ज कसा करायचा

Mgnrega Scheme : महाराष्ट्र शासनाने अर्जासाठीच एक नमुना दिलाय त्याचा शीर्षक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी नमुना अर्ज असे आहे.

सरकारच करणार ऑनलाइन विक्री; वाळू घरपोच मिळणार – विखे

Mgnrega Scheme : कागदपत्रे

 • ७/१२ चा ऑनलाइन उतारा
 • ८ अ चा ऑनलाइन उतारा
 • मनरेगाच्या जॉब कार्ड ची प्रत
 • सामुदायिक विहीर घ्यायचे असेल तर सर्वजण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याची पंचनामा आणि समोपचारण पाणी वापराबाबतच सर्वांचे करारपत्र

अर्ज हा घेऊन तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जायचा आहे. हा फॉर्म तुमचा ऑनलाईन भरण्याचा काम ग्रामपंचायत करेल आणि तशी तुम्हाला पोचपावती देईल.

यानंतर शेतकऱ्यांना एक संमती पत्रही द्यायचा आहे. त्या संमती पत्राचा जो काही नमुना आहे. तो शासन निर्णयासोबत अटॅच केला असेल.

विहिरीसाठीच्या सगळ्या प्रशासकीय मान्यता पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत दोन वर्षात विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले पाहिजे. पण जर का अपवादात्मक परिस्थीती असेल म्हणजे जसे पुर असेल, दुष्काळ असेल. तर मात्र तीन वर्षात विहिरीचं काम पूर्ण करता येणार आहे.

आजच करा आपल्या शेताला सौर ऊर्जा कुंपान योजना

योजनेअंतर्गत आर्थिक मदत कशी केली जाणार आहे.

या योजनेचा जो शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यांना समजले की महाराष्ट्र हे मोठे राज्य असून प्रत्येक भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे राज्यासाठी विहिरीचा एकच आकारबद्दल निश्चित करणे शक्य नाही. असं असल्यामुळे विहिरीच्या कामासंबंधी आर्थिक व तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवर एक संकेत स्थापन केली जाईल. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने विहिरीसाठी चार लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर करावं किंवा करण्यात यावं.

PVC pipe anudan Yojana: जाणून घ्या कसा करायचा अर्ज

error: Content is protected !!