PM Ujjwala Yojana :केंद्र सरकारची मोठा निर्णय गॅस सबसिडी योजना सुरू

PM Ujjwala Yojana महिला मंडळासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. केंद्र सरकारला मार्फत आता सबसिडी देण्यात येणार आहे काही वर्षांपूर्वी सबसिडी गॅस वरती सबसिडी होती ती बंद करण्यात आली होती. पण आता ही सबसिडी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे.

ही सबसिडी कोणत्या महिलांना मिळणार आहे किती मिळणार आहे त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. केंद्र सरकारचे एक महत्वाची माहिती नुकतीची आलेली आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आलेले आहे. केंद्र सरकार मार्फत ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

PM Ujjwala Yojana

वर्षाला मिळणार 12 सिलेंडर

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी केली लक्षणे ते अनुदान मंजूर
 • प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जे काही लाभारती होती त्यांच्यासाठी माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारिक विषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्ष बारा रिफील साठी प्रति 14 किलो जो काही सिलेंडरसाठी दोनशे रुपयापर्यंत अनुदान द्यायला मान्यता दिली आहे.
 • केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थ्यांना अजून एक वर्षासाठी म्हणजेच पुढील एक वर्षासाठी प्रति वर्ष बारा रिफील म्हणजे 12 सिलेंडर आहेत 14 किलो त्या १४ किलोच्या प्रति सिलेंडर मागे दोनशे रुपये अनुदान देण्याचे मान्यता येते दिलेली आहे.

आणखी माहिती जाणून घ्या

PM Ujjwala Yojana 2023-24 साठी 7680 कोटी रुपये खर्च केले जाणार

 • PM Ujjwala Yojana एक मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या जवळपास नऊ कोटी लाभार्थ्यांची नोंद इथे झाली आहेत.
 • 2022 23 च्या या आर्थिक वर्षासाठी एकूण 6 हजार 100 कोटी रुपये
 • आणि 2023 24 साठी 7680 कोटी रुपये खर्च केले जानार आहे.
 • पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते.
 • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
 • ज्याला ओसीएल बीपीसीएल एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देय देत आहेत.
 • विविध भूराजकीय कारणांमुळे एलपीजी घरगुती वापरासाठीचा गॅस च्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झाली आहे.
 • एलपीजीच्या वाढलेल्या दारांपासून लाभार्थ्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
 • ग्राहकांना एलपीजीच्या दरात दिलासा दिला तर ते एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात.
 • उज्वला योजनांच्या ग्राहकांसाठी पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक केंद्राकडे वाळवावे यासाठी स्वस्त एलपीजी चा अवलंब आणि वापर करणे महत्त्वाचे आहे.
 • योजनेतील ग्राहकांना एलपीजीचा सरासरी वापर 2019 20 मधील तीन टक्के रिफुल वरून 20 टक्क्यांनी वाढवून
 • 2021 22 मध्ये 3.68 टक्के झाला आहे.
 • सर्व लाभार्थी या अनुदानासाठी पात्र असू शकतात.
 • ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिंकफाईड पेट्रोलियम गॅस स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये पंतप्रधान उज्वला योजना सुरू केली होती.
 • गरीब घरातील प्रौढ महिलांना डिपॉझिट न ठेवता मोफत एलपीजी जोडणी या योजनेअंतर्गत दिली जात होती.
 • केंद्र सरकारला मार्फत महत्त्वाची योजना महत्त्वाची माहिती ते प्रत्येक लाभार्थ्यांसाठी इथे आलेले आहेत.
 • प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना आता पुढील बारा सिलेंडर 14 किलोचे त्यामध्ये प्रति सिलेंडर मागे दोनशे रुपये अनुदान येथे देण्यात येणार आहे.
 • दोनशे रुपये सबसिडी डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंट मध्ये डीबीटी द्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे.

Rooftop Solar Yojana Maharashtra : सरकार देणार तुम्हाला मोफत सोलार

ASC Center Army Bharti :पेरमानेन्ट जॉब साठी सरळसेवा भरती 2023

error: Content is protected !!