MahaDBT Sheti Yojana Lottery

MahaDBT Sheti Yojana Lottery :महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार

MahaDBT Sheti Yojana Lottery मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर महाडीबीटी फार्मर स्कीम अर्थात कृषी विभागाच्या योजनांची लॉटरी लागलेली आहे. मात्र झालेल्या शेतकऱ्यांना एसेमेसद्वारे कळवले जात आहे त्यांचे याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहेत. महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोटाला लॉगिन केल्यानंतर विनर असे देखील दाखवलं जाईल. जर त्या ठिकाणी विनर दाखवल जात असेल तर लॉटरीमध्ये पात्र झालेला सोडतीमध्ये नंबर लागलेला आहे. आणि यापुढील प्रक्रियेमध्ये कागदपत्र अपलोड करावे लागतील.

MahaDBT Sheti Yojana Lottery

कोणती कागदपत्रे लागतील

error: Content is protected !!