MahaDBT Sheti Yojana

MahaDBT Sheti Yojana :ही कागदपत्र लागणार

MahaDBT Sheti Yojana महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोटाला लॉगिन केल्यानंतर लेफ्ट साईडला एक ऑप्शन दाखवले जाईल. कागदपत्र अपलोड करा ज्यामध्ये पात्र झालेल्या बाबीसाठी पात्र झालेल्या योजनेसाठी कागदपत्र अपलोड करावे लागतील. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे कागदपत्र असतात यामध्ये प्रत्येक विभागाचे जी लॉटरी लागलेली आहे त्यामध्ये ज्या घटकासाठी पात्र असाल त्या घटकांनुसार हे कागदपत्र अपलोड करावे लागतील.

कांदा चाळ

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र)
 • 7/12 वर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
MahaDBT Sheti Yojana

सरकार खतांसाठी यंदा किती अनुदान देणार ?

प्लास्टिक मल्चिंग

 • MahaDBT Sheti Yojana तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ 7/12 वर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
 • चतुःसीमा नकाशा
 • वेध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

MahaDBT Sheti Yojana हरितगृह/शेडनेटगृह

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र 1)
 • विहित नमुन्यातील बंधपत्र (प्रपत्र 2)
 • चतुःसीमा नकाशा
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
Maharashtra Land Right Proofs

अवेळी पाऊस नुकसान ग्रस्तांना मदत जाहीर

कृषि यांत्रिकीकरण

 • MahaDBT Sheti Yojana तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • मंजूर यंत्र/ओजाराचे कोटेशन
 • मान्यता प्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रिपोर्ट
 • Tractor चलित औजारासाठी RC
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
 • केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या पावर टिलर व tractor ला च अनुदान देय राहील. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पावर टिलर व tractor ला पूर्वसंमती देण्यात येणार नाही
MahaDBT Sheti Yojana क्षेत्र विस्तार (Dragon Fruit)
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • विहित नमुन्यात हमीपत्र
 • अंदाजपत्रक
 • स्थळदर्शक नकाशा
 • चतुःसीमा
 • वेध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
Maharashtra Land Right Proofs

शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप

ठिबक / तुषार / PVC पाईप
 • MahaDBT Sheti Yojana तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (परिशिष्ट 19)
 • 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी सिंचन सुविधा असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
 • वेध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
पंपसंच (ISI/BEE labeled with Minimum 4 Star rated)
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • मंजूर घटकाचे कोटेशन
 • मंजूर घटकाचा टेस्ट रिपोर्ट
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
 • 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी बाबत स्वयंघोषणा पत्र
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
Maharashtra Land Right Proofs

पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण
 • MahaDBT Sheti Yojana तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • विहित नमुन्यातील हमीपत्र
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
भाजीपाला रोपवाटिका
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • स्थळदर्शक नकाशा
 • चतू: सीमा
 • विहित नमुन्यातील हमीपत्र
 • वेध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
वैयक्तिक शेततळे (NFSM/MTS)
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 जू
 • स्थळदर्शक नकाशा
 • चतुःसीमा
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर किमान 0.60 हे. जमीन असणे आवश्यक आहे.

Farmer Loan :राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा

How to Apply for Passport Online & Offline Process 2023 :ऑनलाइन पासपोर्ट कसा काढावा?

2 thoughts on “MahaDBT Sheti Yojana :ही कागदपत्र लागणार”

 1. Pingback: MahaDBT Sheti Yojana Lottery :महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार - Indien Farmer

 2. Pingback: MahaDBT Sheti Yojana Lottery :महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!