Government Update :शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी

Government Update राज्यातील साखर हंगाम संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची ९६ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. ८४ कारखान्यांनी १०० टक्के ‘एफआरपी’ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली ही रक्कम तब्बल २३ हजार कोटी आहे.

Government Update

साखर कारखान्यांकडून ९६ टक्के ‘एफआरपी’ अदा

 • राज्यात आतापर्यंत १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.
 • ‘एफआरपी’ची रक्कम न देणाऱ्या तीन कारखान्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत.
 • विशेष म्हणजे त्यात भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा शुगर इंडस्ट्रीजचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबिलची अट नको

मार्चअखेर १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन

 • राज्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
 • यंदा २०९ साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडून परवानगी घेतली होती.
 • या कारखान्यांनी ३१ मार्चअखेर १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप केले आहे.
 • त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
 • या ऊसगाळपापोटी शेतकऱ्यांना ३१ हजार १३१ कोटी रुपयांची एफआरपी’ देणे गरजेचे होते.
 • त्यात तोडणी व वाहतूक खर्चाचा समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत ३० हजार ७७९ कोटी रुपयांची एफआरपी देण्यात आली.
 • त्यात २४ हजार ४६९ कोटी शेतकऱ्यांना देय होती.
 • त्यापैकी २३ हजार ११६ कोटी ९४.४७ टक्के) शेतकयांच्या खात्यावर, तर तोडणी व वाहतुकीसाठी ६ हजार ३१० कोटी रुपये मजुरांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

Government Update एवढी आहे थकबाकी

Government Update अजूनही १ हजार ३५१ कोटींची ‘एफआरपी देणे बाकी आहे. तर “आजवरची थकीत एफआरपीची रक्कम २ हजार १५७ कोटी इतकी आहे.

Avkali Paus Nuksan Bharpai :सलग ५ दिवस पावसाने झालेल्या नुकसानीचीही मिळणार भरपाई

Gopinath Munde Shetkri Vima :शेतात घाम गाळणाऱ्या हातांनाही सुरक्षेचे कवच

10 thoughts on “Government Update :शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी”

 1. Pingback: Rani Laxamibai Yojana :मुलींना मिळणार फ्री स्कूटी आताच करा अर्ज - Atharvarohi

 2. Pingback: Phone Pay Income :फोन पे ने कमवा रोज 400 रुपये - Atharvarohi

 3. Pingback: National Saving Certificates Yojana :५ वर्षात मिळेल १३८९५००रु. तेही सरकारच्या सुरक्षा सोबत | Shetiyojana

 4. Pingback: Cotton Update :कापसाचा भाव ८३०० च्या पार - Atharvarohi

 5. Pingback: Ration Card Update :तुमचे रेशन कार्ड रद्द होणार आहे का? आताच करा चेक - Indien Farmer

 6. Pingback: Rani Laxamibai Yojana :मुलींना मिळणार फ्री स्कूटी आताच करा अर्ज - Krushivasant

 7. Pingback: Unseasonable Rain :राज्याला पुन्हा अवकळी तडाखा - Atharvarohi

 8. Pingback: Phone Pay Income :फोन पे ने कमवा रोज 400 रुपये - Krushisahayak

 9. Pingback: National Saving Certificates Yojana :५ वर्षात मिळेल १३८९५००रु. तेही सरकारच्या सुरक्षा सोबत - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!