Ration Card Update

Ration Card Update :तुमचे रेशन कार्ड रद्द होणार आहे का? आताच करा चेक

Ration Card Update केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आपल्या रेशन कार्ड वरती हे धान्य पोहोचत असतं किंवा जे काही गरजू गरीब व्यक्ती आहे हे रेशन कार्ड वापरतात त्यांच्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे धान्य देण्याकरता खूप मोठा खर्च करत असतं. पण याच जी काही सेवाभावी आहे उद्देशाने जे गरिबांना मदत म्हणून त्यांनी दिलं जातं यावरती काही श्रीमंत लोक हे त्याचा गैरफायदा घेत असतात किंवा त्याचा जे काय धान्य मिळतो त्याचा वापर करत असतात यावरतीच आता कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून यांनी काही नियम आपले आहेत. ज्या नियमांमुळे आता जे काही अपात्र व्यक्ती आहे जय रेशन कार्ड त्वरित धान्याचा वापर करत होते यांच्यावर ती कारवाही होणार आहे आणि त्यांच्या वरती विविध ज्या काही केसे स असतील किंवा त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल केली जाणार आहे.

तर यासंबंधीचे नियम काय असणार आहेत आणि कोणकोणत्या अटींची आपल्याला पूर्तता ही करावी लागणार आहे जर आपण त्यामध्ये जर बसत नसो तर आपल्याला या कारवाईपासून वाचण्याकरता आपण काय करायला पाहिजे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Ration Card Update

चार कारणांमुळे आपलं रेशन कार्ड हे रद्द होणार आहे

 • जे काही रेशन कार्ड चे नवीन नियम सरकारकडून जाहीर करण्यात आले ते आता समजून घेणार आहोत.
 • आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी सावधान करणारी एक बातमी आता आपण बघणार आहोत.
 • तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही मोफत रेशन घेत असाल तर आत्ताच तुमचा रेशन कार्ड हे स्वतःहून रद्द करा नाहीतर तुमच्यावर सरकारमार्फत कारवाई करण्यात येणार आहेत.
 • रेशन कार्डधारकांसाठी जी काही नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार लाखो रेशन कार्डधारकांना मोफत रेशन दिले जाईल.
 • सरकारने यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये रेशन कार्डधारकांना मोफत रेशन हे देण्यात येणार.
 • आहेस त्याचं सरकारने जाहीर केला आणि त्यानुसार जे काही पात्र व्यक्ती आहेत त्यांना त्याचं मोफत वाटप चालू झालाय.

Ration Card Update

 • १ ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे अशांना ते मोफत आणण्याचे वाटप सुरू झाला.
 • मात्र यामध्ये जे काही अपात्र लोक आहेत तेही मोफत रेशन घेण्याचा फायदा उचलत असल्याचं आढळून आला आहे.
 • त्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येत आहे.
 • जे लोक अपात्र आहे आणि तरीही मुखदर्शन घेत आहेत अशा लोकांनी स्वतः आपल्या रेशन कार्ड रद्द करावं असं आवाहन सरकारकडू करण्यात आला आहे.
 • २ रेशन कार्ड चे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या नियम व ती काय असतात
 • त्याकरता जे काही पिवल रेशन कार्ड धारक व्यक्ती आहेत त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 40 हजाराच्या आत असावा लागतो.
 • आणि जे काही केसरी रेशन कार्ड पेक्षाही त्यांचं वार्षिक उत्पन्न हे सात हजार असावे लागतात.
 • त्यापेक्षा जर कमी असेल तरच ते रेशन कार्डचा लाभ घेऊ शकतात किंवा त्यावर तिथे धान्य उचल करू शकतात यापेक्षा जर वार्षिक उत्पन्न जर तुमचा जास्त असेल तर तुमचा रेशन कार्ड रद्द होऊ शकतो किंवा त्या वर काही धान्य आहे तेही बंद होऊ शकतात.
 • जर स्वतःहून रेशन कार्ड रद्द नाही केले तर त्यांची सत्यता तपासल्यानंतर अन्नपुरवठा विभागाची टीम रेशन कार्ड रद्द करणार आहेत.
 • ३ अशा लोकांविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते म्हणजे आता काय होणार आहे नवीन नियमानुसार तर तुमचं जे काही आहे पात्रता तपासली जाणार आहे
 • आपला वार्षिक उत्पन्न जे आहे ते तपासला जाईल आपल्या घरातील कोणी नोकरदार व्यक्ती असतील विविध योजनांचा लाभ घेत असतील आपलं वार्षिक उत्पन्न एकत्रित उत्पन्न जर जास्त जात असेल तर त्याची तपासणी केली जाणार आहे.
 • त्यानंतर आपला रेशन कार्डही रद्द केला जाणार आहे आणि आपल्या वरती कायदेशीर कारवाईचा आहे भडका उगारला जाणार आहे.

Cotton Update :कापसाचा भाव ८३०० च्या पार

सरकार नियम काय आहे

 • Ration Card Update रेशन कार्डधारकांनी स्वतःच्या उत्पन्नातून शंभर वर्ग मीटरचा प्लॉट म्हणजे १००० स्क्वेअर फुटचा जर तुम्ही जर फ्लॅट असेल प्लॉट किंवा जर घर खरेदी केला असेल.
 • त्याशिवाय जर तुमच्याकडे चार चाकी गाडी ट्रॅक्टर किंवा जे काय बंदुकीचं लायसन असतं ते जर असेल तरीही आपला जो काही रेशन कार्ड आहे ते रद्द होऊ शकतो.
 • गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखाहून अधिक पगार असेल
 • अशा लोकांना त्यांचा रेशन कार्ड तहसील किंवा डी एस ओ कार्यालयात सरेंडर करावे लागणार आहे.
 • म्हणजेच जे काही नोकरदार व्यक्ती असतील ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या वरती असेल
 • अशा व्यक्तींना त्यांचा रेशन कार्ड हे रद्द करून स्वतःहून घ्यावा लागणार आहे.
 • जर त्यांनी केलं नाही आणि सरकारी तपासणी जर आपलं रेशन कार्ड जर सस्पेंड झालं रद्द झालं
 • तर आपल्यावरती विविध कायदेशीर कारवाई केली जाणार आहेत.
 • या चार गोष्टींपैकी जर एक ही गोष्ट दोशी आढळतात रेशन कार्डधारकाचे रेशन कार्ड हे तात्काळ रद्द केले जाणार आहे
 • आणि त्याच्यावरती कारवाईचीही सुरुवात केली जाणार आहेत.

Ration Card Update कायदेशीर कारवाई काय होणार

 • नव्या सरकारी नियमानुसार जर रेशन कार्डधारकांनी स्वतःहून काल सरेंडर केले नाही
 • तर चौकशीनंतर त्याचं रेशन कार्ड हे रद्द केले जाणार आहे.
 • तसेच त्याच्या कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाही होऊ शकते.
 • एवढेच नाही तर जेव्हापासून हे लोक रेशन घेत आहेत तेव्हापासूनची त्यांच्याकडून भरपाई केली जाणार आहेत.
 • म्हणजेच आपल्या रेशन कार्ड वरती जेव्हापासून धान्य मिळायला चालू झाला आहे
 • आणि आपण जे काही वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ज्या काळात आपण ओलांडली आहे तेव्हापासून आपल्याकडेही वसुली केली जाणार आहे.
 • केंद्र सरकारने अत्यंत कडक नियम केले आहेत त्यामुळे रेशन कार्डधारकांनी या नियमांचे पालन हे सक्तीने केले पाहिजे.
 • एक जबाबदार नागरिक म्हणून जर आपलं वार्षिक उत्पन्न जर जास्त असेल
 • आपल्या घरातील एकत्रित उत्पन्न जर जास्त जात असेल
 • तर आपण स्वतःहून ते रेशन कार्ड हे नक्की सरेंडर करा आणि जे काही सरकार कारवाई करणार आहेत त्यापासून स्वतःचा संरक्षण करा.
 • ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी मोफत रेशन हे घेऊ नये रेशनिंग व्यवस्था ही गोरगरिबांसाठी आहे
 • आर्थिक दृष्ट्या सक्षम लोकांनी रेशन कार्ड रद्द केलं तर त्याचा फायदा इतर गरिबांना देण्याचा हा सरकारचा उद्देश आहे.

National Saving Certificates Yojana :५ वर्षात मिळेल १३८९५००रु. तेही सरकारच्या सुरक्षा सोबत

Government Update :शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी

error: Content is protected !!