Gopinath Munde Shetkri Vima :शेतात घाम गाळणाऱ्या हातांनाही सुरक्षेचे कवच

Gopinath Munde Shetkri Vima ड्युटीवर असताना अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले, तर संबंधित कर्मचान्याला संबंधित आस्थापनाकडून भरपाई दिली जाते. पण शेतकऱ्यांसाठी तशी काही योजना नव्हती पण आता सरकारने अशीच एक अपघात विमा शेतकरींनासाठी आणला आहे.

आणि ती आता आपल्या महाराष्ट्र राज्य राज्यातील शेतकरी व त्याच्या कुटुंबालाही पुरविली जाते. यासाठी राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते. यातून शेतकऱ्याला अनुदान म्हणून आर्थिक मदत केली जाते तर जाणून घेऊया काय आहे नेमक ही योजना आणि कोणत्या आपघातसाठी मदत मिळेल किती मदत मिळेल त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात.

Gopinath Munde Apghat Vima

कोणत्या अपघातांसाठी मदत?

 • रस्ता / रेल्वे अपघात
 • उंचावरून पडून मृत्यू
 • पाण्यात बुडून मृत्यू
 • सर्पदंश, विंचूदंशातून विषबाधा
 • वीज पडून वा इलेक्ट्रिक शॉकने मृत्यू
 • जनावरांचा हल्ला वा चाव्याने मृत्यू

Gopinath Munde Shetkri Vima किती मदत मिळते?

 • शेती करताना अपघातांमुळे मृत्यू ओढावल्यास,
 • तसेच अपघातामुळे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये मिळतात.
 • एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान दिले जाते.

सातबारावर नाव नसल्यास ?

 • Gopinath Munde Shetkri Vima या योजनेंतर्गत सातबाच्यावर नाव असलेल्या संबंधित व्यक्तीलाच नव्हे,
 • सातबाच्यावर नाव नसलेल्या कुटुंबातील इतर सदस्याचा अपघातात मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यास वरीलप्रमाणे लाभ देण्यात येतो.
 • त्यामुळे २०१८-१९ पासून या योजनेत संपूर्ण कुटुंबाला संरक्षित देण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कोणती कागदपत्रे लागतात?

 • क्लेम फॉर्म भाग १ व सहपत्र
 • क्लेम फॉर्म भाग -२ (अ) व (ब)
 • क्लेम फॉर्म भाग ३
 • सातबारा उतारा, ६ क (वारस नोंद उतारा)
 • ६-ड (फेरफार उतारा)वयाचा पुरावा (स्वयंसाक्षांकित प्रत)
 • बँक पासबुक (झेरॉक्स प्रत )
 • शिधापत्रिका (स्वयंसाक्षांकित प्रत)
 • मृत्यू दाखला
 • अपंगत्व दाखला(स्वयंसाक्षांकित प्रत)
 • अपंगत्वाच्याटक्केवारीचे प्रमाणपत्रव फोटो
 • प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) (स्वयंसाक्षांकित प्रत)
 • घटनास्थळ पंचनामा (स्वयंसाक्षांकित प्रत)
 • पोलिस पाटील माहिती अहवाल (एफआयआर नसल्यास)
 • शवविच्छेदन अहवाल व्हिसेरा अहवाल(आवश्यक असल्यास)
 • वाहन परवाना(आवश्यक असल्यास)
 • नावात / आडनावात बदल असल्यास प्रतिज्ञापत्र

New Small Saving Scheme :ही योजना देईल महिलांना 7.5% व्याज

Aadhar Update : आधार अपडेट करा, नाही तर अनुदान विसरा…

10 thoughts on “Gopinath Munde Shetkri Vima :शेतात घाम गाळणाऱ्या हातांनाही सुरक्षेचे कवच”

 1. Pingback: Mazi Kanya Bhagyashree : मुलगी असेल तर मिळेल १ लाख रुपये - Atharvarohi

 2. Pingback: Avkali Paus Nuksan Bharpai :सलग ५ दिवस पावसाने झालेल्या नुकसानीचीही मिळणार भरपाई | Shetiyojana

 3. Pingback: Land Record :नातेवाईक जमीन वाटपास तयार नाही हा कायदा वापरा लगेच हो म्हणतील | Shetiyojana

 4. Pingback: Government Update :शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी - Indien Farmer

 5. Pingback: Saral Seva Bharti :लिपिक आणि साहाय्यक अधीकक्षक पदासाठी सरळसेवा भरती - Atharvarohi

 6. Pingback: Government Update :शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी - Krushisahayak

 7. Pingback: Saral Seva Bharti :लिपिक आणि साहाय्यक अधीकक्षक पदासाठी सरळसेवा भरती - Krushisamrat

 8. Pingback: Mazi Kanya Bhagyashree : मुलगी असेल तर मिळेल १ लाख रुपये - Krushivasant

 9. Pingback: Land Record 2023 :नातेवाईक जमीन वाटपास तयार नाही हा कायदा वापरा लगेच हो म्हणतील - Krushivasant

 10. Pingback: Land Record 2023 :नातेवाईक जमीन वाटपास तयार नाही हा कायदा वापरा लगेच हो म्हणतील - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!