Ration Card Update

Ration Card Update 2 :रेशनकार्ड धारकांसाठी 2 मोठ्या घोषणा

Ration Card Update 2 पावसाळ्यात राज्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडतो. अशा गावांचा संपर्क तुटतो आणि गावातील नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढवते. अशा गावांना पावसाळ्यापूर्वी तीन महिन्यांचे धान्य दिले जाणार आहे. हे धान्य मे अखेरपर्यंत गावात पोहोचविण्याचे आदेश पुरवठा विभागाला देण्यात आले. नवसंजीवनी योजनेच्या माध्यमातून हे धान्य लाभार्थ्यांना मिळणार आहे.

Maharashtra Land Right Proofs

शेतकऱ्यांनो, रेशन नव्हे अनुदान मिळणार

अनुदान मिळण्यासाठी अर्ज कसा कराल?

1 thought on “Ration Card Update 2 :रेशनकार्ड धारकांसाठी 2 मोठ्या घोषणा”

  1. Pingback: HSC Result Update 2023 :12 वी चा निकाल आज दुपारी 2.00 वाजता लागणार या वेबसाईटवर पाहा? | Shetiyojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!