Aadhar Update

Aadhar Update :आधार अपडेट केल्यावर २० टक्के अनुदान

Aadhar Update यानुसारच अनुदान मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर शिक्षकांच्या पदांवरही गदा येण्याची भीती असल्याने आधार अपडेट अभावी संच मान्यता प्रलंबित असलेल्या शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांची धडपड सुरू आहे.

दिड टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट बाकी

रायगड जिल्ह्यात ५ लाख १९ हजार ४६ विद्यार्थी संख्या असून, ५लाख ९ हजार ७७५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपलोड झाले आहेत.जिल्ह्यात ९८.२१ टक्के काम पूर्ण झाले आहे.

30 मेची आहे डेडलाईन

Aadhar Update राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचेऑनलाइन आधार अद्यापही अपडेटझाले नसल्याचे चित्र आहे, याविद्यार्थ्यांचे आधार वैध प्रमाणितकरण्यासाठी ३० मेपर्यंत शिक्षणआयुक्तालयाने अवधी दिला आहे.

Maharashtra Land Right Proofs

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत संगणक

Aadhar Update कर्मचाऱ्यांची कागदपत्र तपासणी पूर्ण (Aadhar Update)

विद्यार्थ्यांचे आधार वैध प्रमाणित करण्यासाठी३० एप्रिलपर्यंत शिक्षण आयुक्तालयाने अवधीदिला असून, २०२२ – २०२३ ची सुधारित संचमान्यता गृहित धरण्यात येणार असल्याने मंजूरकर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्णकरण्यात आली आहे.

किती शाळा-महाविद्यालयांना किती टक्के अनुदान?

२० टक्के अनुदान

शासनाच्या निर्णयानंतर जिल्ह्यात पूर्वी कायमविनाअनुदानित असलेल्या शाळांपैकी आताएकूण ४ शाळा २० टक्के अनुदानावर आल्याचीमाहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली.

रेशनकार्ड धारकांसाठी 2 मोठ्या घोषणा

४० टक्के अनुदान

जिल्ह्यात २० टक्के अनुदानावरचालवण्यात येत असलेल्या एकूणशाळांपैकी २ शाळा ४० टक्क्यांवरआल्या असल्याची माहिती मिळाली.

६० टक्के अनुदान

जिल्ह्यात १९ शाळा ६०टक्के अनुदानाच्या आहेत.

Income Sources Of Panchayati Raj 2023 :ग्रामपंचायतीकडे पैसे कुठून येतात?

Cibil Score Loan 2023 1:उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशांचं काय झालं?

1 thought on “Aadhar Update :आधार अपडेट केल्यावर २० टक्के अनुदान”

  1. Pingback: Aadhar Update 2023 : आधार अपडेट करा, नाही तर अनुदान विसरा… - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!