March 2023

Holi Festival : होळीच्या रंगाला महागाईचा तडकादुपटीने भाव वाढले, खरेदीदारांमध्ये निरुत्साह

Holi Festival : होळी सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे रंगाच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. बाजारपेठ सजल्या असतानाही खरेदीदारामध्ये निरुत्साह दिसूनयेत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदापिचकाऱ्यांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनीतर, रंगाच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.लाल रंगाचा डबा २५ वरून ५० रुपयालाझाला आहे. कोरडे रंग दीडशे रुपये किलोवरगेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 👉इथे क्लिक …

Holi Festival : होळीच्या रंगाला महागाईचा तडकादुपटीने भाव वाढले, खरेदीदारांमध्ये निरुत्साह Read More »

Eknath Shinde Live खुशखबर कापसाचे भाव वाढणार

Eknath Shinde Live शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस पडून आहे. राज्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले असताना कापसाला मिळणारा भाव मात्र अत्यल्प असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस तसाच पडून आहे. एकीकडे शासन कापसाच्या भावाविषयी कोणती हि हालचाल करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकटच उभे राहिले आहे. या दरम्यान सोमवारपासून कापसाचे वायदे बाजार सुरू करण्यात येणार असून यातून …

Eknath Shinde Live खुशखबर कापसाचे भाव वाढणार Read More »

HSC 2023 : पेपर तपासणीवरील बहिष्कार तूर्त मागे बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन संपले.

HSC 2023 : बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन अखेर शिक्षकांनीमागे घेतले. HSC 2023 : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकमहासंघाची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरयांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. या बैठकीतमहासंघाने सादर केलेल्या मागण्यांपैकी महत्त्वाच्यामागण्यांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचे इतिवृत्त शालेयशिक्षण विभागाने जारी केले. त्यामुळे पेपर तपासणीवरीलबहिष्कार आंदोलन तूर्त मागे घेण्याचा निर्णय महासंघानेघेतला आहे. राज्यातील बारावीच्या सर्व शिक्षकांनीपेपर तपासणीच्या कामाला सुरुवात …

HSC 2023 : पेपर तपासणीवरील बहिष्कार तूर्त मागे बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन संपले. Read More »

Talathi Bharti 2023 : कधीपासून सुरु होणार तलाठी अर्ज प्रक्रिया; महसूल मंत्र्यांनी सांगितली तारीख – ४४७९+५१८ पदांना मंजुरी!

Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी नवीनतम अपडेट. ताज्या बातम्यांनुसार, 3628 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया 15 मार्च 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होईल. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. हे अपडेट्स विखे पाटील यांनी लोणी, अहमदनगर येथे दिले आहेत. जिल्हा तलाठी संवर्गातील मंजूर 12636 पदांपैकी एकूण 8574 पदे कायमस्वरूपी असून उर्वरित पदे …

Talathi Bharti 2023 : कधीपासून सुरु होणार तलाठी अर्ज प्रक्रिया; महसूल मंत्र्यांनी सांगितली तारीख – ४४७९+५१८ पदांना मंजुरी! Read More »

Child Aadhar Card : घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड

Child Aadhar Card : होय तुम्ही ही घरबसल्या तुमच्या मुलांचे आधार कार्ड बनवू शकता भारत सरकारने आता ऑनलाइन पद्धतीने देखील सुरू केली आहे. जाणून घ्या कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लहान मुलाचे आधार कार्ड घरबसल्या बनू शकता व त्यासाठी वय मर्यादा काय असेल व काय काय दस्तऐवज लागतील. तुम्ही तुमच्या मुलासाठी आधार कार्ड कसे मिळवू शकता? …

Child Aadhar Card : घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड Read More »

Talathi Mega Bharati : तलाठी मेगाभरतीविषयी आजपासून कार्यशाळा; जाणून घ्या अजून माहिती

Talathi Mega Bharati : राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात १५ मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर या भरतीसंदर्भात एज्युकेशन ॲकॅडमीतर्फे भरती संदर्भात १ व ५ मार्च रोजी पाच दिवसीय कार्यशाळा संजीवनी संकुल, अशोक स्तंभ नाशिक येथे दुपारी १२ ते ३ दरम्यान …

Talathi Mega Bharati : तलाठी मेगाभरतीविषयी आजपासून कार्यशाळा; जाणून घ्या अजून माहिती Read More »

LPG CYLINDER PRICE INCREASE : मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारकडून जनतेच्या खिशाला कैची एलपीजी मध्ये भरमसाठ वाढ.

गॅस सिलेंडरच्या दरात आज पासून वाढ LPG CYLINDER PRICE INCREASE : घरगुती गॅसच्या किमतीत ५० रुपयाची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये 350 रुपयांनी मागला आहे. आता आज पासून 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1052 रुपये 50 पैसे किती आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर हे २११९ रुपये इतके झाले आहे. होळीच्या …

LPG CYLINDER PRICE INCREASE : मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारकडून जनतेच्या खिशाला कैची एलपीजी मध्ये भरमसाठ वाढ. Read More »

error: Content is protected !!