Talathi Mega Bharati : तलाठी मेगाभरतीविषयी आजपासून कार्यशाळा; जाणून घ्या अजून माहिती

Talathi Mega Bharati : राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात १५ मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर या भरतीसंदर्भात एज्युकेशन ॲकॅडमीतर्फे भरती संदर्भात १ व ५ मार्च रोजी पाच दिवसीय कार्यशाळा संजीवनी संकुल, अशोक स्तंभ नाशिक येथे दुपारी १२ ते ३ दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधारक पात्र असतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन एज्युकेशन ॲकॅडमीचे संचालक प्राध्यापक राहुल शिंदे यांनी केले आहे. या भरती संदर्भातील अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, विषय संरचना या विषयी शिक्षण विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९८२२०८६४८३ या क्रमांकावर नाव नोंदणी आवश्यक असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन एज्युकेशन ॲकॅडमीचे संचालक प्रा. शिंदे यांनी केले आहे.

👉आता जमीन गुंठा गुंठा तुकडे करून खरेदी करता येणार👈

केव्हा व किती पदासाठी आहे भरती

15 मार्च 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात 3628 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होईल.

Talathi Mega Bharati : संस्थेचे नाव:

महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग (RFD)

👉सिलेंडच्या भावात वाढ👈

वयोमर्यादा:

18-38 वर्षे

पात्रता:

पदवी धारक

👉इथे करा अर्ज👈

4 thoughts on “Talathi Mega Bharati : तलाठी मेगाभरतीविषयी आजपासून कार्यशाळा; जाणून घ्या अजून माहिती”

  1. Pingback: Child Aadhar Card : घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड - Indien Farmer

  2. Pingback: Child Aadhar Card : घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड - Atharvarohi

  3. Pingback: Nashik Municipal Corporation Recruitment : नाशिक महानगरपालिकेत 14000 जागांसाठी भरती - Indien Farmer

  4. Pingback: Nashik Municipal Corporation Recruitment : नासिक नगर निगम में 14000 पदों पर भर्ती - Atharvarohi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!