Holi Festival : होळीच्या रंगाला महागाईचा तडकादुपटीने भाव वाढले, खरेदीदारांमध्ये निरुत्साह

Holi Festival : होळी सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे रंगाच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. बाजारपेठ सजल्या असतानाही खरेदीदारामध्ये निरुत्साह दिसूनयेत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदापिचकाऱ्यांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनीतर, रंगाच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.लाल रंगाचा डबा २५ वरून ५० रुपयालाझाला आहे. कोरडे रंग दीडशे रुपये किलोवरगेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

👉इथे क्लिक करा 👈

शहरातील गुलमंडी, मच्छली खडक, सराफा बाजार, जवाहर कॉलनी, गारखेडा, टीव्ही सेंटरसह विविध ठिकाणी पिचकारी, रंग, गुलाल घाऊक विक्रेत्यांची दुकाने सजलीरंग, गुलाल घाऊक विक्रेत्यांची दुकाने सजलीआहेत. होळी म्हणजेच धूलिवंदन हा सणआनंद, उत्साह आणि जल्लोषाचा असल्यानेविक्रेत्यांना दरवर्षी चांगल्या व्यवसायाची अशा असते. यंदाही याच आशेने छोट्याव्यावसायिकांनी होळीचे साहित्य दुकानात आणले असून, लहानांपासून मोठ्यांना भुरळघालतील अशा अनेक प्रकारच्या पिचकारीउपलब्ध आहेत. बच्चेकंपनीसाठी डोरेमॉन, छोटा भीम, ॲवेंजर, फायर, बंदूक, गॅस टाकी अशा विविध प्रकाराच्या पिचकारीची किंमत ५० ते ७०० रुपयांपर्यंत आहे. याशिवाय बूमबंदुकीसारखी पिचकारी, रंगांपासून बचाकरणारे मुखवटे, टोपी आणि टी-शर्टचे विशेष आकर्षण आहे. रंगामध्ये पाण्यात मिक्स होणारा लाल, हिरवा, निळा अशा रंगाचे डबे, पॅकबंद पाकिटे यासोबतच फळांपासून तयार केलेले हर्बल फ्रुट रंग बाजारात उपलब्ध आहे. Holi Festival :

👉घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड👈

Holi Festival : म्युझिकल शॉवर पिचकारी

मोठ्या बंदुकीप्रमाणे दिसणारी खास अ‍म्युझिकल पिचकारी पहिल्यांदाच बाजारत दाखल झाली आहे. बंदुकीसारखे ट्रिदाबताच होळीच्या गाण्यासोबत रंगही उडनयास शॉवर पिचकारी पहिल्यांदाच आलेल्या बाच्चा कंपनीचे खास आकर्षण ठरत आहे.

खुशखबर कापसाचे भाव वाढणार

👉होळी विषयी अधिक माहिती साठी इथे क्लिक करा 👈

1 thought on “Holi Festival : होळीच्या रंगाला महागाईचा तडकादुपटीने भाव वाढले, खरेदीदारांमध्ये निरुत्साह”

  1. Pingback: Weather Info : शेतीमालाचे नुकसान होऊ देणार नाही : पंजाब डंख - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!