गॅस सिलेंडरच्या दरात आज पासून वाढ
LPG CYLINDER PRICE INCREASE : घरगुती गॅसच्या किमतीत ५० रुपयाची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये 350 रुपयांनी मागला आहे. आता आज पासून 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1052 रुपये 50 पैसे किती आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर हे २११९ रुपये इतके झाले आहे. होळीच्या आधीच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महिन्याचे बचत आता कोलमटणार आहे.